Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: इंडक्शनवर स्वयंपाक करताय? या चुका टाळा… अन्यथा होऊ शकते नुकसान

Induction Cooktop Tips: सध्या जेवण बनवण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता लोकं गॅस-सिलेंडरसोबतच इंडक्शन कुकटॉपचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. विशेषत: छोट्या कुटूंबांसाठी इंडक्शन कुकटॉप एक चांगला पर्याय मानला जातो. इंडक्शन कुकटॉपचा वापर करणं जितकं सोपं आहे, त्याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. इंडक्शन कुकटॉप पूर्णपणे वीज आणि मॅग्नेटिक टेक्नोलॉजीवर काम करते. त्यामुळे इंडक्शन कुकटॉप सामान्य गॅसप्रमाणे कठोर पद्धतीने वापरले जाऊ शकत नाही. इंडक्शनचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2026 | 01:03 PM

Tech Tips: इंडक्शनवर स्वयंपाक करताय? या चुका टाळा... अन्यथा होऊ शकते नुकसान

Follow Us
Follow Us:
1 / 6

इंडक्शन कुकटॉपवर जेवण बनवताना योग्य भांड्यांचा वापर करणं गरजेचं आहे. इंडक्शन कुकटॉपवर केवळ अशाच भांड्यांचा वापर करा ज्यांचे तळ सपाट असेल आणि जी भांडी स्टीलसारख्या चुंबकीय धातूंपासून बनवलेली असतील.

2 / 6

अनेकदा लोकं इंडक्शन चालू करतात आणि नंतर त्यावर भांडे ठेऊन तेल किंवा पाणी ओतण्यासाठी वाट बघतात. मात्र लक्षात ठेवा की, इंडक्शन पूर्णपणे वीज आणि मॅग्नेटिक टेक्नोलॉजीवर काम करते, ज्यामुळे भांडे काही वेळातच खूप जास्त गरम होते. यामुळे नॉन-स्टिक भांडी खराब होऊ शकतात.

3 / 6

इंडक्शनचा वापर करताना आधी भांड्यात पाणी, दूध किंवा तेल ओतून घ्या. त्यानंतर भांडे इंडक्शनवर ठेवा आणि नंतर इंडक्शन चालू करा. ओली भांडी इंडक्शनवर ठेऊ नका.

4 / 6

इंडक्शनचा वापर त्याखाली वर्तमानपत्र, कापड किंवा प्लॅस्टिक मॅट ठेऊ नका. असे केल्यास इंडक्शनचे एयर वेंट बंद होऊ शकते आणि गरम हवा बाहेर जाऊ शकत नाही.

5 / 6

इंडक्शन स्वच्छ आणि सपाट जागी ठेवा. भिंतीपासून किमान 4 इंच अंतरावर ठेवा. जेवण बनवून झाल्यानंतर इंडक्शनच्या गरम काचेवर थेट ओला कपडा ठेऊ नका, यामुळे काचेचे नुकसान होऊ शकते.

6 / 6

जेवण बनवून झाल्यानंतर इंडक्शन थेट मुख्य बोर्डमधून बंद न करता टच पॅनलमधून ऑफ करा आणि त्यानंतर मुख्य बोर्डमधून बंद करा.

Web Title: Common mistakes to avoid while induction cooking and keep your appliance safe and long lasting hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel यूजर्सची चांदी! या प्लॅनमध्ये मिळणार 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् रोज 2GB डेटा… किंमत 1000 रुपयांहून कमी
1

Airtel यूजर्सची चांदी! या प्लॅनमध्ये मिळणार 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् रोज 2GB डेटा… किंमत 1000 रुपयांहून कमी

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज
2

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी
3

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी

WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता
4

WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.