Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक सौंदर्याला आधुनिक स्पर्श! हिरव्या बांगड्यांच्या सेटची खास डिझाइन्स, साडीवर दिसतील उठावदार

हिंदू संस्कृतीमध्ये हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्व आहे. या बांगड्या सौभाग्याचे, समृद्धीचा आणि वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानल्या जातात. याशिवाय नवीन आयुष्याची सुरुवात आणि निसर्गाप्रमाणे ताजेपणा दर्शवण्यासाठी नववधूच्या हातात आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करण्यास दिल्या जातात. हिरवा रंग सुहाग, सुपीकता आणि प्रगतीचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे लग्न झाल्यानंतर विवाहित स्त्रियांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात. साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्याचे हे सेट नक्कीच करा ट्राय. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 03:10 PM

पारंपरिक सौंदर्याला आधुनिक स्पर्श! हिरव्या बांगड्यांच्या सेटची खास डिझाइन्स, साडीवर दिसतील उठावदार

Follow Us
Follow Us:
1 / 5

हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये सोन्याचे कडे किंवा मोठ्या आकाराचे गोठ घालू शकता. मोराच्या डिझाईन्स, फुलाच्या डिजाईन्स, पान डिझाईन, गोलाकार डिझाईन्स हिरव्या बांगड्यांमध्ये शोभून दिसतात.

2 / 5

हल्ली रेनड्रॉप बांगड्यांचा मोठा ट्रेंड आला आहे. हिरव्या किंवा रंगीत बांगड्या साडी, ड्रेसवर परिधान करू शकता. साऊथ इंडियन डिझाईनचे कडे रेनड्रॉप परिधान करून लुक आणखीनच हटके आणि स्टायलिश करू शकता.

3 / 5

संपूर्ण राज्यभरात विविह सोहळ्यात अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा फॉलो केल्या जातात. त्यामुळे अनेक भागांमध्ये लग्नात भरगच्च हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्यांचा चुडा भरला जातो.

4 / 5

काहींना खूप जास्त बांगड्या घालायला अजिबात आवडत नाही. अशावेळी हिरव्या बांगड्या आणि सोन्याचे किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये मिळणाऱ्या नाजूक बांगड्या परिधान करून सुंदर लुक करू शकता.

5 / 5

हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या खूप सुंदर दिसतात. नऊवारी किंवा सहावारी, पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही हिरव्या बांगड्यांचा सेट घालू शकता.

Web Title: Traditional elegance with a modern twist stunning green bangle set designs to elevate your saree look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • jewellery

संबंधित बातम्या

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
1

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ
3

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.