Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिकाम्या पोटी प्या ‘पिवळे पाणी’, थुलथुलीत कंबरेची चरबी विरघळेल क्षणात

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. एकदा वजन वाढू लागले की ते कमी करणे खूप कठीण होऊन जाते. लठ्ठपणा केवळ चरबीच नाही तर मधुमेहापासून कोलेस्टेरॉलपर्यंतचे आजारदेखील घेऊन येतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी पिऊ शकता. हळदीचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया. हळदीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीसेप्टिक गुण असून अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते. तुमच्याही पोटावरील आणि कंबरेची चरबी वाढत असेल तर हळदीच्या पाण्याचा समावेश आपल्या डाएटमध्ये करून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 20, 2025 | 05:19 PM

हळदीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

हळदीच्या पाण्यात फायबर, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे वजन लवकर कमी होते

2 / 5

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्या. हळदीच्या पाण्यासाठी तुम्ही कच्ची हळद वापरावी. कच्ची हळद चांगली मानली जाते

3 / 5

वजन कमी करण्यासाठी, पचनसंस्था मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. हळदीचे पाणी पिल्याने पचनसंस्था मजबूत होते ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही समस्या येत नाही

4 / 5

हळदीचे पाणी पिण्याने चयापचय गतिमान होते. चयापचय जलद झाल्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिऊ शकता

5 / 5

कच्ची हळद सर्वात फायदेशीर आहे. कच्ची हळद किसून घ्या. यानंतर, ते पाण्यात टाका आणि पाणी गरम करा. पाणी कोमट झाल्यावर ते रिकाम्या पोटी प्या

Web Title: Turmeric water for fast weight loss know the benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Benefits of Turmeric water
  • Health News
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
1

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
2

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी
3

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
4

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.