Bigg Boss सारखेच भासणारे TV Reality Shows. (फोटो सौजन्य - Social Media)
Roadies देखील MYV चा सुप्रसिद्ध Show आहे. यामध्येदेखील Bigg Boss प्रमाणे एलिमिनेशन पाहायला मिळते तसेच युती पाहायला मिळतात.
Lock Upp हा Show अगदी नावाप्रमाणेच आहे. यात स्पर्धकांना जेलमध्ये डांबून ठेवले जाते. त्यामध्ये अनेक controversies होतात आणि टास्क पार करावे लागतात.
MTV Dark Scroll या MTV वर दाखवणाऱ्या Show मध्ये स्पर्धकांना मानसिक तणावांना सामोरे जावे लागते आणि विविध स्पर्धांना मात करावी लागते.
Lock Upp हा Show अगदी नावाप्रमाणेच आहे. यात स्पर्धकांना जेलमध्ये डांबून ठेवले जाते. त्यामध्ये अनेक controversies होतात आणि टास्क पार करावे लागतात.
Splitsvilla हा अतिशय प्रसिद्ध Show आहे. MTV वर टेलिकास्ट होणार या Show मध्ये जोडीने डाव खेळले जातात यात धोका मिळतो, राजकारण पाहायला मिळते. अनेक गोष्टींना स्पर्धक सामोरे जातात.