अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने नवीन photos शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या सोशल मीडियावर Active असते. दरम्यान, अभिनेत्रीने नवीन photos शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचं वातावरण आहे. तिने कायम ठेवलेल्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उर्मिला मातोंडकरने शेअर केले नवीन फोटोस. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिच्या @yurmilamatondkarofficial या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
सकाळी गाढ झोप घेऊन उठल्यावरचे निखळ सौंदर्य अभिनेत्रीने पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
मोकळे भुरे केस आणि चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिला पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Weekend Vibes' असे नमूद केले आहे. तसेच सुंदर क्षण शेअर केले आहेत.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिचे सुंदर Pic बघून कौतुक केले आहे. चाहते नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत.