Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री चुकूनही नका करू ‘या’ गोष्टींचे सेवन, नाहीतर चेहऱ्यावर येऊ शकतात लाल रॅशेस

आपल्याकडे कित्येक जण झोपण्याआधी काही ना काही खाऊन किंवा पिऊन झोपत असतात. कधी गोड तर कधी आंबट पदार्थ सुद्धा झोपण्याआधी खाल्ले जातात. ही सवय आपल्याला महागात पडू शकते. या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर तसेच चेहऱ्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतात. असेच काही पेय आणि पदार्थांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचे सेवन तुम्ही झोपण्याआधी नाही केले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 27, 2024 | 09:35 PM

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आपल्याकडे कितीतरी जण रात्री झोपण्यापूर्वी मद्य सेवन करून झोपतात. पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण झोपण्यापूर्वी मद्य प्राशन केल्याने चेहऱ्यावर रक्ताचा प्रभाव वाढतो आणि पुरळ उठते. तसेच लालसरपणा यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

2 / 5

रात्री झोपण्यापूर्वी कॉफी आणि चहा पिऊ नये. असे केल्यास झोप येत नाही व तुमचा पुढील दिवस हा वाईट जाऊ शकतो. झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिल्याने चेहऱ्यावर पिंपल्स देखील दिसू शकतात.

3 / 5

काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असते. अशांनी रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.

4 / 5

रोज कितीतरी लोकं झोपण्यापूर्वी गोड पदार्थांचे सेवन करत असतात पण हे वारंवार केल्याने काही लोकांच्या चेहऱ्यावर ॲलर्जी होऊ शकते.

5 / 5

काही लोकांना झोपण्यापूर्वी चटकदार पदार्थ खायची देखील सवय असते. जर ही सवय तुम्हाला असेल तर लवकरात लवकर सोडा. कारण यामुळे शरीरातील अपचन वाढू शकते.

Web Title: What not to eat before sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 09:33 PM

Topics:  

  • Beauty Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.