फोटो सौजन्य - X
सर्वात तरुण कसोटी कर्णधाराच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर शुभमन गिल आहे.त्याला भारतीय संघाचे कर्णधार पद हे 25 वर्ष 270 दिवसांमध्ये मिळाले आहे. फोटो सौजन्य : X
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हा आहे. महेंद्रसिंग धोनी याला 26 वर्ष 279 दिवसात भारतीय संघाचे कसोटी कर्णधार पद मिळाले होते. एम एस धोनी हा भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. फोटो सौजन्य : X
भारताचा सर्वात तरुण कसोटी कर्णधाराच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याला 26 वर्ष 34 दिवसांमध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद मिळाले होते. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये विराट कोहलीची कॅप्टनसी फार चर्चेत होती. फोटो सौजन्य : X
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर भारतीय संघाचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग आहे. त्याला 27 वर्ष 59 दिवसांमध्ये भारतीय कसोटी संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले होते. त्याने फलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये यश मिळवले आहे. फोटो सौजन्य : X
भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण कसोटी कर्णधारांची यादीमध्ये पाचव्या स्थानावर सौरभ गांगुली हा आहे. त्याला 28 वर्षे 125 दिवसांमध्ये कर्णधार पद मिळाले होते. सौरभ गांगुली हा भारताचा एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याचं नाव अजूनही घेतले जाते. फोटो सौजन्य : X