Tech Tips: तुमचं मुलंही स्मार्टफोनच्या आहारी गेलंय? हे उपाय करतील तुमची मदत
सर्वात आधी घरातील सर्व स्मार्टफोनला स्क्रीन लॉक लावा.
मुलांमध्ये पुस्तकं, आर्ट आणि संगीताची आवड निर्माण करा.
मुलांना मोबाईल वापरासाठी टाईम लिमिट सेट करून ठेवा.
फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मुलांना आऊटडोर खेळ खेळायला पाठवा.
मुलांच्या नजरेपासून फोन आणि इतर गोष्टी दूर ठेवा, जेणेकरून त्यांना मोबाईल आठवणार नाही.