Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

Abhijeet Dipke Press Conference: निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार समोर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 04:16 PM
Delhi News, CJP, National Politics, Delhi Police, Abhijeet Dipke,

Delhi News, CJP, National Politics, Delhi Police, Abhijeet Dipke,

Follow Us
Follow Us:
  • CJP प्रमुख अभिजीत दिपके यांचा CEC ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप.
  • ज्ञानेश कुमार यांनी पुढील ४८ तासांत राजीनामा देण्याची जोरदार मागणी.
  • राजीनामा न दिल्यास देशभरात उग्र आंदोलन उभारण्याचा CJP चा इशारा.
Cockroach Janata Party PC:  केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सर्वात मोठे देशद्रोही आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ज्ञानेश कुमार भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहेत.” अशी शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार समोर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेत सत्तासंघर्ष तापणार! आचारसंहिता लागू; १ मतदान तर ३ नोव्हेंबरला निकाल

ज्ञानेश कुमार  यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा द्यावा

कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, जर ज्ञानेश कुमार  यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर पक्ष देशव्यापी आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशाराही दिपके यांनी दिला आहे.

ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार

“ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. ते सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून देशातील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली आहेत.ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त झाल्यापासून, विविध राज्यांमधील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. भाजपची सत्ता कधीच जाऊ नये म्हणून ज्ञानेश कुमार मुद्दाम मते वगळत आहेत का? हे करण्याची काय गरज होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

‘देश वाचवण्यासाठी जनरेशन-झेडने पुढे आलेच पाहिजे…’

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “आम्ही देशातील जनरेशन-झेड आणि तरुणांना आवाहन करतो की, देश वाचवण्यासाठी तुम्ही पुढे आलेच पाहिजे. स्वातंत्र्यापासून या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. जेव्हा ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरीब होती, तेव्हाही बाबासाहेब आणि पंडित नेहरू म्हणाले होते की प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असावा.”

आपल्या देशात लोकशाहीचा अर्थ काय होता? लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणे. ज्ञानेश मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोणाला मतदानाचा हक्क द्यायचा आणि कोणाला नाही, हे सरकारच ठरवत आहे. ही लोकशाहीची कसली व्याख्या आहे? तुम्ही लोकशाहीची मूळ संकल्पनाच उलटीपालटी करून टाकली आहे.”

 

 

Web Title: Abhijeet dipke cjp demands resignation of cec gyanesh kumar press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janata Party
  • Election Commission

संबंधित बातम्या

तुमचंही नाव मतदारयादीतून वगळले असेल तर काळजी नको; नाव जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अखेरची संधी
1

तुमचंही नाव मतदारयादीतून वगळले असेल तर काळजी नको; नाव जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अखेरची संधी

CJP Kerala Protest 7th November: दिल्ली आंदोलनांनंतर सीजेपीची नवी खेळी! केरळमध्ये SIR विरोधात ७ नोव्हेंबरला आंदोलनाची हाक
2

CJP Kerala Protest 7th November: दिल्ली आंदोलनांनंतर सीजेपीची नवी खेळी! केरळमध्ये SIR विरोधात ७ नोव्हेंबरला आंदोलनाची हाक

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल; आता बैठकीचे अजेंडे आणि इतिवृत्त केले जाणार प्रसिद्ध
3

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल; आता बैठकीचे अजेंडे आणि इतिवृत्त केले जाणार प्रसिद्ध

Election Commission Announce SSR: सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणा जाहीर
4

Election Commission Announce SSR: सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.