Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेवरून कॉकरोच जनता पार्टीसाठी अभिजीत दिपके यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 08:13 AM
School Thik Karo, Abhijit Dipke, Maharashtra School Repair

School Thik Karo, Abhijit Dipke, Maharashtra School Repair

Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सीजेपीने ‘स्कूल ठीक करो’ हे विशेष अभियान
  • अभिजीत दिपके यांनी ‘X’ (ट्विटर) वर मांडलेली भूमिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत.
  • सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह पक्षाचे सर्व कार्यकर्ते केवळ डिजिटल प्रचार न करता प्रत्यक्ष स्वतःच्या गावी जाऊन शाळांची पाहणी करणार आणि दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार
 

School Thik Karo Campaign Start from Today: कॉकरोच जनता पार्टीचे आजपासून (15 ऑगस्ट)  ‘स्कूल ठिक करो’ मोहिमेला सुरुवात होत आहे. सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी या मोहिमेची घोषणा केली होती.  त्या मोहिमेअंतर्गत अभिजीत दिपकें, सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीचे सर्व सदस्य पहिल्या टप्प्यात आपापल्या गावी जाऊन ग्रामीण भागातील शाळा दुरुस्त करण्याची मागणी करणार आहेत. त्यानंतर देशभरातील ग्रामीण भागात फिरून शाळा दुरुस्तीची ही मोहिम राबवली जाणार  आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेवरून कॉकरोच जनता पार्टीसाठी अभिजीत दिपके यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. सीजेपीच्या माध्यमातून आता ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी आता ‘स्कूल ठीक करो’ या विशेष अभियानाची घोषणा केली आहे.

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

“एक देश म्हणून आपण अपयशी ठरलो” अशा भावना व्यक्त करत अभिजीत दिपकेंनी ट्विटर ‘X’वर देशातील ग्रामीण शिक्षणाच्या स्थितीबाबत चिंत व्यक्त केली होती. “स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ग्रामीण भागातील निष्पाप मुलांना शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी याचना करावी लागत आहे. एक देश म्हणून आपण ग्रामीण भागातील लहान मुलांच्या बाबतीत अत्यंत वाईट पद्धतीने अपयशी ठरलो आहोत. म्हणूनच, या स्वातंत्र्यदिनापासून सीजेपी ग्रामीण भागातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करत आहे,” असे दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

Independence Day: 15 ऑगस्ट, 1947 रोजी रात्री 12 वाजताच का स्वतंत्र झाला भारत? 

संसदेची भव्य इमारत होऊ शकते मग देशातील शाळा का दुर्लक्षित केल्या जातात? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की “देशात पंतप्रधानांसाठी नवे घर बांधले जात संसदेची नवी भव्य इमारत उभी राहू शकते, मग ग्रामीण भागातील शाळांमध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहे का उपलब्ध होत नाहीत? गावातील मुले या देशाचे भवितव्य नाहीत का?” असा सवालही त्यांनी प्रशासनाला केला होता.

Web Title: Cjp launches school theek karo campaign abhijit dipke rural education infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • CJP

संबंधित बातम्या

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा
1

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
2

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
3

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.