Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निकालापूर्वीच ‘या’ माजी आमदारासह शरद कोळींवर गुन्हा दाखल

महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दिलीप माने यांना पक्षाचा 'बी' फॉर्म दिला गेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2024 | 12:03 PM
ऐन विधानसभा निवडणुकीत गुन्हा दाखल

ऐन विधानसभा निवडणुकीत गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आंदोलन करून निषेध केल्याप्रकरणी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी या दोघांसह 8 ते 10 महिलांवर तर प्रति आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसचे गणेश डोंगरे यांच्यासह 10 महिलांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024 : “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार…”, संजय राऊत स्पष्टच बोलले

महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दिलीप माने यांना पक्षाचा ‘बी’ फॉर्म दिला गेला नाही. यामुळे काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळल्याचे सांगण्यात आले. परंतु मतदानादिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच संतापले. मतदान प्रकिया पार पडल्यानंतर रात्री ८:१५ ते ८:३० च्या दरम्यान माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे व उपनेते शरद कोळी यांनी पत्रकार भवन चौकातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयाजवळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन प्रति आंदोलन केले. या प्रकरणी गणेश डोंगरे व अन्य १० महिला कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार दोन्ही गटांच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा : पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी; मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त

Web Title: Fir on ex mla uttam khandare alongwith sharad koli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • Maharashtra Political News

संबंधित बातम्या

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ
1

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ

Manikrao Koakate : अजित पवारांचे ‘माणिक’रावांवर मौन? माध्यमांनी प्रश्न विचारताच फिरवले तोंड
2

Manikrao Koakate : अजित पवारांचे ‘माणिक’रावांवर मौन? माध्यमांनी प्रश्न विचारताच फिरवले तोंड

मुंबई- पुणे प्रवास होणार वेगवान! महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
3

मुंबई- पुणे प्रवास होणार वेगवान! महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी

Top Marathi News Today Live: विरोधकांना आयते कोलीत देऊ नका…; फडणवीसांचा आमदारांना इशारा
4

Top Marathi News Today Live: विरोधकांना आयते कोलीत देऊ नका…; फडणवीसांचा आमदारांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.