मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर स्वतंत्र लढविणार असल्याचे उपनेते शरद कोळी यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दिलीप माने यांना पक्षाचा 'बी' फॉर्म दिला गेला नाही.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. नारायण राणे यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान,…
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सत्ताधारी शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. असा घणाघात शरद कोळी यांनी…