
यावेळी सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंह राजपूत, रणजीतसिंह पाटील, प्रमोद पाटील, सुभाष भोजने, शितल गतारे, मिलिंद भिडे, असलम फरास, अमरसिंह निकम, धनाजी देसाई, अण्णासाहेब क्वाने, शैलेश आडके, राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र आडके, प्रकाश झेले, रमेश यळगुडकर, मिलिंद शिंदे, अॅड. संभाजी नाईक, धनाजीराव देसाई, राहुल बंडगर, आप्पासो खामकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, महेश कलकुटगी, अर्चना भोजने, जुलेखा मुल्लाणी, प्रियांका धुमाळे, साजिदा घोरी, हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, फारूक कडवी यांच्यासह पदाधिकारी व संख्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीसाठी मुलाखती त्य़ाचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रत्येक प्रभागातून महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. सर्वच घटक पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रारंभी उदयसिंग पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर भाजपच्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने निवडणूक रिंगणात उतरावे, असे आवाहन शशांक बावचकर यांनी केले. महाविकास आघाडीचा महापौर महानगरपालिकेतबसविण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच फेरआरक्षणाबाबत आवश्यक ती माहिती प्रकाश मोरबाळे यांनी उपस्थितांना दिली. बैठकीस, सयाजी चव्हाण, रणजीत जाधव, नितीन कोकणे, रवी गोंदकर, नागेश शेजाळे, अभिजित रवंदे, संतोष शेळके, बाबासाहेब कोतवाल, शेखर पाटील, मुन्ना खलिफा, राजेंद्र मुठाणे, बाजीराव कुंभार, संजय अथने, वसंत कोरवी, सदा मलाबादे, महेंद्र वनकुंद्रे आदींसह महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ans: अर्ज दाखल करताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विविध सामाजिक घटकांतील मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Ans: सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, प्रकाश पाटील, सुभाषसिंह राजपूत, रणजीतसिंह पाटील, सुभाष भोजने, शितल गतारे, अण्णासाहेब क्वाने, हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, फारूक कडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Ans: नगराध्यक्ष पदाच्या सात जागांवर भाजपाचा दावा असल्याने राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.