Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 14, 2025 | 12:23 PM
Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
Follow Us
Close
Follow Us:
  • महाविकासची साताऱ्यात कमराबंद खलबते
  • समविचारी पक्षांशी महत्त्वपूर्ण चर्चा
  • प्रत्येकी १५ तर मित्रपक्षांना पाच जागांचा फॉर्म्युला ?
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली. जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असणाऱ्या सातारा नगरपालिकेत प्रत्येकी १५ व मित्र पक्षांना पाच असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.साताऱ्याचे डॉक्टर संदीप काटे यांना नगराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली असून जवळपास त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. बुधवारी रात्री उशिरा डॉक्टर काटे यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद खलबते केली. या बैठकीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नितिन बानगुडे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रीय काँग्रेसच्या रजनी पवार आदी उपस्थित होते.

आगामी नगरपंचायत, नगरपरिषदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती; आज ठरवले जाणार उमेदवार

सातारा जिल्ह्यातील नवनगरपालिका व मेढा नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज  भरण्यास प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीने एकत्रित लढायची ठरलं असून कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या न यावर चर्चा सुरू आहेत. ज्या पालिकेत ज्या न पक्षाचा वरचष्मा आहेत, तेथे जास्तीत जास्त जागा त्या पक्षाने लढवायच्या की नाही, याविषयी रात्री उशिरापर्यंत चाचणी सुरू होती. सातारा नगरपालिका मात्र भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने महाविकास आघाडीने सुद्धा तेथे मजबूत रणनीची आखण्यास प्रारंभ केला आहे. नाराज गटाला पकडून जास्तीत जास्त सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने रणनीती सुरू झाली आहे. साताऱ्यात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन प्रत्येकी १५ जागा आणि मित्र पक्षांना पाच जागा देऊन संपूर्ण पॅनेल महायुतीच्या विरोधात उभे करायचे, याबाबत निर्णय रात्री उशिरा झाल्याचे खात्रीलायक वृत्तांची माहिती आहे. शुक्रवार, शनिवार ही दोनच दिवस कामकाजाचे असून त्या दिवशी अर्ज भरले जातील आणि पक्षाचा एबी फॉर्म बंडखोरी टाळण्याच्या दृष्टीने सोमवारी दिला जाईल, अशी चिन्हे आहेत.

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज

राष्ट्रवादी भवनमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. दुपारी 3 पासून राष्ट्रवादी भवनमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, पत्रकार सुजित आंबेकर, शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद काटकर, संतोष उर्फ नाना इंदलकर इत्यादी लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉक्टर संदीप काटे यांचे सुद्धा नाव पुढे आले असून डॉक्टर काटे यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी अर्धा तास कमरा बंद चर्चाकेली. या चर्चेमध्ये एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला. सातारा शहरात महाविकास आघाडीला किती पाठिबा मिळू शकेल. एकूण मतदार संख्या, प्रभाग निहाय महाविकास आघाडीची मांडणी, जनतेसाठी तयारकरावयाचा जाहीरनामा इत्यादी विषयांवर शशिकांत शिंदे यांनी प्रत्येक उमेदवाराशी सखोल चर्चा केल्याची माहिती आहे.

शिवसेना ठाकरे गटाचीसुद्धा तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बंडखोरांना सध्या तरी यांचवण्यात संपर्क सूत्रांना यश आले आहे. काही नाराज अद्यापही तळ्यात मळ्यात असल्याने राष्ट्रवादी गटाकडून कडवी लढत दिली जाणार का याविषयी साशंकता आहे. वादग्रस्त ठरलेल्या काही निवडीवरून शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लिबखिंड परिसरात गोपनीय ठिकाणी ठाकरे गटाच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. येत्या दोन दिवसात ठाकरे गटाच्या सुद्धा नगरसेवक पदाच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुलाखती गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होत आहेत, त्यामुळे येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीची सर्व पक्षांची नावे अंतिम होऊन यादी जाहीर केली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा नगरपालिकेसाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला चर्चेत आहे?

    Ans: सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येकी १५ जागा आणि मित्र पक्षांना ५ जागा असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे.

  • Que: आघाडी एकत्र लढणार का?

    Ans: महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

  • Que: सातारा नगरपालिका महाविकास आघाडीसाठी का महत्त्वाची आहे?

    Ans: कारण ही पालिका BJP साठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आघाडीने मजबूत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Mahavikas aghadi meets in satara seat formula decided for allied parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Maharashtra Election
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप
1

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?
2

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
3

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

Karjat News :  बाळाचं नशिब लिहिणाऱ्या सटूआईचं जागृत देवस्थान; भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीची ‘अशी’ आहे महती
4

Karjat News : बाळाचं नशिब लिहिणाऱ्या सटूआईचं जागृत देवस्थान; भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीची ‘अशी’ आहे महती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.