Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: १९-२० जुलैच्या मध्यरात्री जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक; अभिजित दीपकेंचे व्हिडिओ पुराव्यांसह आरोप

दिल्ली पोलिस अमित शाहांचे आदेश फॉलो करत आहेत. दगडांनी भरलेले ट्रक, तोडफोड केलेली व्हॅन आधीच आंदोलनाच्या स्थळी उभे करण्यात आले. तेच बीजेपीच गुंड येतात आणि तेच दगडांनी भरलेल्या ट्रकमधील दगड घेतात आणि पोलिसांवरच फेकतात.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 03:29 PM
Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थी आंदोलक संसद मार्गाने मोर्चा काढत असताना विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज
  • १९ च्या रात्री आणि २० तारखेच्या पहाटे साडेपाच वाजता आंदोलनापूर्वी जंतरमंतरच्या परिसरात दगडांनी भरलेले ट्रक
  • देशातील पोलिस हे बीजेपीच्या दबावाखाली चालणारे पोलिस
Abhijeet Dipke Allegation:  दिल्लीतील जंतरमंतर परिसरात २० जुलैला झालेला हिंसाचार संपूर्ण देशाने पाहिला. कॉकरोच जनता पार्टीचे विद्यार्थी आंदोलक संसद मार्गाने मोर्चा काढत असताना विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला. दिल्ली पोलिस आणि आरएएफ च्या जवानांनी केलेल्या या करवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले, तर अनेक जणांना गंभीर दुखापतीही झाल्या. त्यानंतर विद्यार्थी आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहता धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला.

पण संसद मार्गावरील मोर्चापूर्वी जंतरमंतरवर घडलेल्या काही गंभीर घडामोडींकडे आज सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी थेट दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरदेखील गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “१९ च्या रात्री आणि २० तारखेच्या पहाटे साडेपाच वाजता आंदोलनापूर्वी जंतरमंतरच्या परिसरात दगडांनीभरलेले ट्रक उभे करण्यात आले होते. हे ट्रक मी स्वत:हून पाहिले होते. इतकेच नव्हे तर एक डॅमेज झालेली व्हॅन देखील तिथे उभी केलेली होती. जेव्हा मी  पोलिसांना विचारले होते, त्याचा व्हिडीओदेखील मी काढून ठेवला होती. ती डॅमेज झालेली व्हॅनदेखील पोलिसांनी  आधीच तिथे आणून ठेवली होती. म्हणजे विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, हा सांगता यावे,   दगडफेकीचे  हे प्लॅनिंग पूर्णपणे  दिल्ली पोलिसांचे होते.

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

मला शंका आल्यावर मी थेट डीसीपींना विचारलं तर त्यांनी तो ट्रक एमसीडीचा असून तुम्ही निश्चिंत राहा असे सांगितले, पण मी म्हणालो तुम्ही दुसऱ्यांना वेड्यात काढा आम्हाला माहिती आहे. दिल्ली पोलिस अमित शाहांचे आदेश फॉलो करत आहेत. दगडांनी भरलेले ट्रक, तोडफोड केलेली व्हॅन आधीच आंदोलनाच्या स्थळी उभे करण्यात आले. तेच बीजेपीच गुंड येतात आणि तेच दगडांनी भरलेल्या ट्रकमधील दगड घेतात आणि पोलिसांवरच फेकतात. आरोप सगळे विद्यार्थ्यांवर करण्यात आले. पोलिस आणि भाजपच्या गुंडांनी हे सुनियोजितपणे हे झालं.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा जेव्हा दिल्लीत आंदोलने झाली त्यावेळी भाजप आणि दिल्ली पोलिसांचे संगनमत कसे असते ते वेळोवेळी दिसून आले आहे. हे सुरूच राहणार आहे.  देशातील पोलिस हे बीजेपीच्या दबावाखाली चालणारे पोलिस आहेत, संघाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागण पोलिसांनी सोडून द्यावे आणि तसं वागायचं असेल तर त्यांची पॅन्ट घालून संघात जा,अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

Sanjay Raut on Amit Shah: राहुल गांधींच्या आरोपांनंतर गृहमंत्री गायब का? संजय राऊतांनी तोफ डागली

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे विधान केले. असे पत्रकारांनी विचारले असता अभिजीत म्हणाले की, हो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमच्या आंदोलनावेळी सीजेपीला बाहेरुन, परदेशातून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले गेले, मग अमित शाहा गृहमंत्री असतानाही हे सर्व कसं शक्य झालं,सीजेपी बाहेरून चालत आहे, सीजेपीला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर, हे अमित शाहांचेच अपयश आहे, मग हे कसले चाणक्य, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. २० जुलैला ज्या प्रकार दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमधून विद्यार्थ्याना माराहाण करण्यात आली, त्यांचं रक्त सांडलं हे अमित शाहांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. असंही त्यांनी नमुद केलं.

Shame on Delhi Police! A truck loaded with stones and a wrecked van have already been placed at Jantar Mantar. Soon, the Godi media will run stories claiming that the protesters vandalised the van to defame this peaceful protest. pic.twitter.com/5ZOPOLHm8v — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 20, 2026

 

Web Title: National news abhijeet dipke cjp allegation trucks of stones jantar mantar protest delhi police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Amit Shah
  • CJP Protest
  • Delhi Police
  • Jantar Mantar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
1

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Amit Shah -Eknath Shinde Meeting:  अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता
2

Amit Shah -Eknath Shinde Meeting: अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा
3

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
4

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.