Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !

BJP Politics: विलीनीकरणाच्या चर्चेत केवळ भाजपची गरज महत्त्वाची नाही. दोन्ही गटांतील नेतृत्व, पक्षावरील नियंत्रण, संघटनात्मक रचना आणि भविष्यातील राजकीय दिशा हेही कळीचे मुद्दे आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 17, 2026 | 08:41 AM
Maharashtra Politics, National Politics, NCP, Parliament, Delimitation Bill, Sharad Pawar

Maharashtra Politics, National Politics, NCP, Parliament, Delimitation Bill, Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांचा संबंध थेट दिल्लीच्या सत्ताकारणाशी
  • महिला आरक्षण व मतदारसंघांच्या पुनर्रचनेसारख्या विधेयकांसाठी केंद्राला अतिरिक्त संख्याबळाची गरज
  • शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ आणि राज्यसभेत १ असे ९ खासदार अत्यंत निर्णायक
प्रशांत बारसिंग, BJP Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्हौ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच या घडामोडींचा संबंध थेट दिल्लीतील सत्ताकारणाशी जोडला जात आहे. आगामी काळात संसदेत मांडल्या जाणान्य महत्त्वाच्या विधेयकांसाठी आवश्यक संख्याबळ उभे करण्याचे आव्हान भाजपसमोर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे महत्त्व वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा केवळ दोन पक्षांच्या एकत्र वेण्याचा विषय नसून त्यामागे भाजपचे संसदीय गणितही असू शकते, अशी चचर्चा रंगू लागली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे सांगितले जाते. हिवाळी अधिवेशनात अथवा त्यापूर्वी विशेष अधिवेशन घेऊन या विधेयकांना मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, या विधेयकांच्या मंजुरीसाठी भाजपला आणखी ४४ खासदारांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मित्रपक्षांसह अन्य पक्षांच्या खासदारांचीही साथ मिळवावी लागणार आहे. याच ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदेतील अस्तित्व महत्त्वाचे ठरते.

Chandrapur Earthquake : चंद्रपुरात दीड तासात दोन भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट, सुदैवाने जीवितहानी

खासदारांची भूमिका निर्णायक ?

या पक्षाचे लोकसभेत आठ आणि राज्यसभेत एक खासदार आहे. संख्येने मर्यादित असले तरी महत्त्वाच्या संसदीय निर्णयांच्या वेळी या खासदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे शरद पवार यांच्याशी राजकीय संवाद आणि दोन्ही राष्ट्रवादीना एकत्र आणण्याच्या शक्यतांकडे भाजपकडून गांभीयनि पाहिले जात असल्याचे मानले जात आहे.

दोन्ही बाजूंकडून एकमत होणे हे आव्हान

मात्र, विलीनीकरणाच्या चर्चेत केवळ भाजपची गरज महत्त्वाची नाही. दोन्ही गटांतील नेतृत्व, पक्षावरील नियंत्रण, संघटनात्मक रचना आणि भविष्यातील राजकीय दिशा हेही कळीचे मुद्दे आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका, तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची राजकीय वाटचाल यामुळे या प्रक्रियेला अनेक पदर आहेत. विलीनीकरणाबाबत दोन्ही बाजूंकडून एकमत होणे हे मोठे आव्हान असेल.

Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?;

नवी राजकीय समीकरणे जुळणार ?

त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला किती वेग येतो, याकडे लक्ष लागले आहे. भाजपला संसदीय संख्याबळाची गरज आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचा प्रश्न, या दोन वेगळ्या राजकीय गरजांचा संगम विलीनीकरणाच्या चर्चेला नवी दिशा देऊ शकतो. अखेर राष्ट्रवादी एकत्र येणार को संसदेतील विधेयकांच्या निमित्ताने राजकीय समीकरणे जुळवली जाणार, हे आगामी घडामोडींवर अवलंबून असेल,

 

Web Title: Politics ncp factions merger delhi politics parliament arithmetic women reservation as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • National Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-3’ होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान
1

Maharashtra Politics : राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-3’ होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?
2

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?
3

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.