Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेत २० कोटींचा ‘सेस फंड’ घोटाळा?

जवळपास 20 कोटींचा निधी गेल्या तीन वर्षांमध्ये वळवण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीस कोटींचा जिल्हा परिषदेला चूना लावला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 21, 2026 | 12:31 PM
Maharashtra Politics, Satara News, Satara ZP, RPI Gawai,

Maharashtra Politics, Satara News, Satara ZP, RPI Gawai,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषदेत २० कोटींचा ‘सेस फंड’ घोटाळ्याचा आरोप
  • सीईओ नागराजन यांनी २० कोटींचा चुना लावल्याचा संजय गाडे यांचा थेट आरोप
  • नागराजन यांच्या विरोधात रिपब्लिकन गवई गटाचे आंदोलन
Satara Politics: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा हाय व्होल्टेज ड्रामा जिल्हा परिषद परिसरात सुरू असतानाच, याच जिल्हा परिषदेतील सेस फंड तिजोरीत खडखडाट करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या विरोधात रिपब्लिकन गवई गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. जिल्हा परिषद गेटवर जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली रिपाईने घंटानाद आंदोलन केले.

दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना संजय गाडे म्हणाले की, “सातारा जिल्हा परिषदेतील सेस फंड हा चुकीच्या पद्धतीने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन यांनी खर्च केला असून, अंगणवाडी इमारतीला नियोजन समितीतून प्रस्तावित निधी मंजूर झालेला असताना देखील जिल्हा परिषद सेसफंडातील लाखो रुपये हे अंगणवाडी इमारतींसाठी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य वळवण्यात आले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर रिपब्लिकन पार्टीला संशय असून नेमके हे पैसे वळवण्याचा उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट करावा.

जवळपास 20 कोटींचा निधी गेल्या तीन वर्षांमध्ये वळवण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीस कोटींचा जिल्हा परिषदेला चूना लावला आहे. असा थेट आरोप गाडे यांनी केला तर चुकीच्या पद्धतीने केलेल्या खर्चाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी व दोषीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केली. आंदोलनावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला आघाडी अध्यक्ष रेखा सकट, गणेश भिसे,विशाल कांबळे,आशुतोष वाघमोडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Satara zp news rpi gawai alleges 20 crore cess fund scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
2

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
3

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
4

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.