Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून 108 पैकी 95 मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी! ९० मते मिळवत दिलीप पटेकर त्यांनीही विजय मिळवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 16, 2025 | 05:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ९० मते मिळवत दिलीप पटेकर विजयी
  • सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून 108 पैकी 95 मते
  • आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अभिनंदन केले
दीपक गायकवाड मोखाडा: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून 108 पैकी 95 मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत तर त्यांच्या खालोखाल ९० मते मिळवत दिलीप पटेकर त्यांनीही विजय मिळवला आहे. तर जिजाऊ पुरस्कृत आणि भाजप पॅनल मध्ये सामील असलेले चिंतामण विलात यांना १६ तर विनोद शिंदा यांना केवळ ४ मते मिळाली.भुसारा हे मागील १५ वर्षांपासून या महामंडळात संचालक होते मात्र ही निवडणुकीत विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती मात्र सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने १०८पैकी तब्बल ९५मते मिळवत भुसारा यांनी विरोधकांना मात दिली आहे.

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

महाराष्ट राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदासाठीची ही निवडणूक होती. ठाणे आणि पालघर जिल्हयातून २ संचालक निवडायचे होते. यासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामधून भाजपाकडून पॅनल बनविण्यात आला होता. तर भुसारा यांनी एकट्याने ही निवडणूक लढवत आपला विजय संपादन केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे मात्र दोन्ही जिल्ह्यातील या मतदारांपर्यंत जाऊन आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व देखील त्यांनी दाखवून दिले.या निवडीबाबत त्यांचे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अभिनंदन केले तर दोन्ही जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे भुसारा यांना महामंडळातील कामांचा चांगला अनुभव असल्याने शेतकरी बांधवांनी देखील आभार मानले आहेत.

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार

” खरतर पक्ष विरहीत ही निवडणूक मी लढवली यामध्ये मी आणि राज्यातून सुद्धा अनेक ज्येष्ठ संचालक निवडून आले. सर्वप्रथम माझ्या मतदार बांधवांचे आभार मानतो तसेच प्रत्येक शेतकरी बांधव हा आमच्या महामंडळाचा कणा असून त्याच्या हितासाठी आता अधिक जोमाने काम करणार आहे.”  असे सुनील भुसारा (संचालक, आदिवासी विकास महामंडळ) यांचे म्हणणे आहे.

Web Title: Tribal development mahavijay candidates sunil bhusara and dilip patekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
1

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
2

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.