Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान; अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा

कार्यकर्ते, समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून पोहोच करत होते. सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया सुरु होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 03:11 PM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Follow Us:

शिरोळ : शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अटीतटीने आणि अत्यंत चुरशीने मतदान झाले. दुपारपर्यंत दत्तवाड, आलास, उदगाव, अब्दुल लाट आणि यड्राव या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी, तर काही मतदान केंद्रावर मतदारांचा अल्प प्रतिसाद पहायला मिळाला. अपवाद वगळता सर्वत्र सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी उशिरा मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडी, तर उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना उबाठा यांची महाविकास आघाडी, तर भारतीय जनता पार्टीने मोजक्याच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. कार्यकर्ते, समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून पोहोच करत होते. सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया सुरु होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

काही जिल्हा परिषद मतदारसंघात विशिष्ट मर्जीतील कार्यकर्ते लोकांना खिरापत वाटत असल्याची चर्चा होती. त्यामुळे इतर लोक कार्यकर्त्यांत त्या उमेदवाराबद्दल नाराजी पसरल्याचे चित्र होते. तर अब्दुल लाट येथे मतदार यादीत घोळ असल्याने शिवाय मतदान केंद्रे बदलल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मतदार यादीत नाव न मिळाल्याने काही मतदार मतदान न करता निघून गेले. त्यामुळे याचा फटका येथील उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे नेते गणपतराव पाटील, खा.राजू शेट्टी, शिवसेनेचे मधुकर पाटील, तर राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते आ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे मतदारसंघाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या, उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असताना दिसत होते. शिरोळ तालुक्यातील मतदान केंद्रांवर प्रशासकीय यंत्रणा सुरळीत सुरु असल्याचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सांगितले.

चिकुर्डेत मतदान यंत्रात बिघाड

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रभर मतदानासाठी मोठा उत्साह आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत. अशातच सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.

Web Title: Voting was competitive in shirol taluka know actual condition is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.