Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aashadh Month 2026: कधीपासून सुरू होत आहे आषाढ महिना, आषाढातील सर्व सणांच्या तारखा जाणून घेऊया

हिंदू धर्मामध्ये आषाढ महिना हा महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात आषाढी वारीची सुरुवात होते आणि उत्साहामध्ये वारकरी, भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या महिन्यात अनेक सणवार येतात. त्यामुळे आषाढाचा महिना विशेष मानला जातो. आषाढ महिन्याची सुरुवात कधी होत आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ महिना कधी सुरू होत आहे
  • आषाढ महिन्यामध्ये कोणते सण येतात
  • आषाढ महिन्याचे काय आहे धार्मिक महत्त्व
 

मराठी दिनदर्शिकेतील चौथा महिना म्हणजे आषाढ. हा महिना खूप विशेष मानला जातो. या महिन्यात अनेक सणवार व व्रत वैकल्य केली जातात. धार्मिक दृष्टीने देखील आषाढ महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये आषाढी एकादशी येते तिला देवूठाणी किंवा प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या महिन्यात आषाढी वारीला सुरुवात होते. यावेळी सर्व भक्तगण वारकरी विठुरायाच्या नामस्मरणात दंगून पालखीत समाविष्ट होतात. तसेच आषाढ महिन्यापासूनच चातुर्मासाची देखील सुरुवात होते. अनेक सणउत्सव या महिन्यात येतात. त्यामुळे खास असलेल्या या महिन्याची सुरुवात कधीपासून होत आहे आणि कोणते सण या महिन्यात येणार आहेत जाणून घेऊया

कधीपासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे

आषाढ महिन्याची सुरुवात बुधवार १५ जुलै रोजी होणार आहे. हिंदू दिनदर्शिका व मराठी महिन्यातील चौथा महिना आषाढ हा पंचांगानुसार बुधवार १५ जुलै रोजी सुरु होईल आणि बुधवार १२ ऑगस्ट रोजी संपेल.

आषाढ महिन्यात येणारे प्रमुख सण

आषाढी एकादशी : शनिवार २५ जुलै

आषाढ प्रदोष व्रत : रविवार २६ जुलै

गुरु पौर्णिमा : बुधवार २९ जुलै

संकष्टी चतुर्थी : रविवार २ ऑगस्ट

कामिका एकादशी : रविवार ९ ऑगस्ट

आषाढ प्रदोष व्रत : सोमवार १० ऑगस्ट

Yogini Ekadashi 2026: जुलै महिन्यातील पहिले एकादशीचे व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

आषाढी वारीचे वेळापत्रक

आषाढी एकादशी २५ जुलै रोजी असून आषाढी वारीची सुरुवात मंगळवार, ७ जुलैपासून होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे मंगळवार, ७ जुलै रोजी होणार आहे ही पालखी २५ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यंदा ३४१ वा पालखी सोहळा आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा बुधवार, ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करेल व २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. या दरम्यान पालखी १७ ठिकाणी मुक्काम करेल.

Gajanan Maharaj Palkhi: शेगावहून संत गजानन महाराजांची पालखी सर्वांत आधी निघण्यामागे काय आहे कारण, जाणून घ्या

आषाढ महिन्याचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मामध्ये आषाढ महिना शुभ आणि पवित्र मानला जातो. याच महिन्यात भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघते. आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी देखील असते, ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत प्रवेश करतात. येथूनच चार महिने चालणाऱ्या चातुर्मास महिन्याची देखील सुरुवात होते. चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात विश्रामासाठी जातात. परिणामी, सर्व शुभ आणि मंगल कार्ये केली जात नाही. गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी आषाढ महिना सर्वात पवित्र मानला जातो. हा महिना विशेषतः गुरूंची सेवा आणि सन्मान करण्यासाठी समर्पित असतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ महिना कधी सुरू होत आहे

    Ans: आषाढ महिना बुधवार १५ जुलै रोजी सुरू होत आणि बुधवार १२ ऑगस्ट रोजी संपणार आहे

  • Que: आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व का आहे?

    Ans: आषाढ महिना भगवान विष्णू, विठ्ठल आणि गुरु पूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण येतात.

  • Que: आषाढ महिन्यात कोणत्या देवतेची विशेष पूजा केली जाते?

    Ans: या महिन्यात भगवान विठ्ठल, श्रीविष्णू, माता लक्ष्मी आणि सद्गुरू यांची विशेष भक्तिभावाने पूजा केली जाते.

Web Title: Aashadh month 2026 when does the month of ashadh start what festivals are there

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • month
  • Religion

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.