Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: लाजवर्त मणीचे काय आहेत फायदे आणि उपाय, जीवनातील सर्व दुःख होतील दूर

प्राचीन काळापासून प्रभावी असलेले लाजवर्त मणी. याचा रंग निळा असून त्याचा संबंध गुरु आणि शनि ग्रहांशी संबंधित आहे. तसेच लाजवर्त मणीमुळे नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. लाजवर्त मणीचे फायदे आणि उपाय, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2025 | 03:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

लाजवर्त मणी हा प्राचीन काळापासून खूप प्रसिद्ध आहे. हे रत्न निळ्या रंगांचे असते. मात्र ते दिसायला खूप आकर्षक असून त्यावर सोनेरी रंगांचे ठिपके असतात. हे रत्न सर्व बाजूंनी चमकते. नीलमणी प्रत्यक्षात नीलमणी नसून लाजवर्त मणि आहे असे म्हटले जाते. याचा प्रभाव गुरु आणि शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. जर हे रत्न तुम्ही योग्यरित्या परिधान केल्यास जीवनातील दुःखांपासून आणि आजारांपासून सुटका होऊ शकते. जाणून घ्या लाजवर्त मणीचे फायदे आणि उपाय जाणून घ्या

हे रत्न औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

लाजवर्त मणी वजनाने जड आणि थोडीशी घन असते. याचे पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेले आढळते. हे रत्न सल्फर असलेल्या सोडियम आणि अॅल्युमिनियम सिलिकेटपासून तयार झालेले असते. असे म्हटले जाते की, या रत्नामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे हे मणी जी व्यक्ती धारण करते त्या व्यक्तीला दगड, मूत्रपिंड, मस्से इत्यादींशी संबंधित आजारापासून सुटका होते.

Vastu Tips: गणेश चतुर्थीला घर सजवताना वास्तुच्या या नियमांकडे द्या लक्ष, रखडलेली सर्व कामे होतील पूर्ण

ज्योतिषशास्त्रानुसार गुणधर्मानी परिपूर्ण असलेला मणी

मान्यतेनुसार या मणिमुळे कोरड्या आजारांपासून देखील आराम मिळतो. त्वचा आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांमध्ये लाजवर्त मणी खूप फायदेशीर ठरतो. रत्नशास्त्रानुसार हा मणी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याचा वापर केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच लग्नामध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात. हे रत्न अंगठी, लॉकेट इत्यादी स्वरूपात परिधान करता येते. या रत्नामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते.

काय आहेत ज्योतिषशास्त्रीय उपाय आणि फायदे

व्यक्तीच्या कुंडलीतील शनि ग्रहाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी हे रत्न धारण करता येते. यामुळे शनि शांत होतो आणि जीवनातील समस्या कमी होऊ लागतात.

लग्नातील अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी लाजवर्त मणी घालणे खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी लाजवर्त आणि चंद्र दगड एकत्र घालतात.

मान्यतेनुसार, त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांची समस्या असलेल्या लोकांनी हे रत्न परिधान केल्यास मुरुमांच्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघणे निषिद्ध का मानले जाते? जाणून घ्या

जर मुलं छोट्या छोट्या गोष्टींवरून घाबरत असतील तर त्यांच्या गळ्यात लाजवर्त मणी परिधान करणे फायदेशीर ठरते.

ज्यावेळी हे रत्न भिंगातून पाहता त्यावेळी त्याच्या आत तांब्यासारखे कण दिसतात. त्याचा रंग सूर्य आणि मंगळाचे प्रतीक मानला जातो. अशा वेळी ते धारण केल्याने दोन्ही ग्रहांचे शुभ प्रभाव वाढतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips benefits and remedies of wearing lajward stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: शनिवारी दान करताना काळजी घ्या, या चुका केल्यास लाभाऐवजी होऊ शकते नुकसान
1

Astro Tips: शनिवारी दान करताना काळजी घ्या, या चुका केल्यास लाभाऐवजी होऊ शकते नुकसान

Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश
2

Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश

Idol Making Rules: देवी देवतांच्या मूर्त्या बनवताना ‘ही’ लाकूड मानली जातात अशुभ
3

Idol Making Rules: देवी देवतांच्या मूर्त्या बनवताना ‘ही’ लाकूड मानली जातात अशुभ

Zodiac Sign: अमला योग मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर शनि देवाचा राहील आशीर्वाद
4

Zodiac Sign: अमला योग मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर शनि देवाचा राहील आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.