Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro tiPs: नागकेसरमुळे राहू केतू आणि शनि ग्रह होतील शांत, जाणून घ्या या फुलांचे ज्योतिशास्त्र आणि आयुर्वेदातील महत्त्व

महादेवांना खूप प्रिय असणारे फूल म्हणजे नागकेसर. या फुलाला ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे. आयुर्वेदाने हे फूल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 25, 2025 | 09:42 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये नागकेसर वनस्पतीला खूप महत्त्व आहे. मात्र ही वनस्पती महादेवांना खूप प्रिय आहे. जर ही वनस्पती घरात ठेवल्यास व्यक्तीला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रासोबत नागकेसर वनस्पतीला आयुर्वेदात एक चमत्कारिक औषधी वनस्पती मानले जाते. या वनस्पतीच्या वापराने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. असे म्हटले जाते की, नागकेसर वनस्पतीशी संबंधित काही उपाय केल्यास धन आणि समृद्धीची कमतरता राहत नाही आणि जीवनात नेहमीच सुख-शांती राहते. त्याचप्रमाणे या वनस्पतीचा उपयोग ग्रह दोष दूर करण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच आर्थिक स्थिती देखील मजबूत करू शकतात.

राहू-केतू आणि शनि दोष दूर करण्यासाठी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, नागकेसरचा वापर राहू-केतू आणि शनि दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावीपणे केला जातो. शनिवारी नागकेसर फुले स्वच्छ लाल कपड्यात बांधा. त्यानंतर ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि दिवा लावा. असे केल्याने शनि देवाचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे राहू-केतू आणि शनि दोषापासूनही मुक्ती मिळू शकते.

Zodiac Sign: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तयार होणार त्रिग्रही योग, मकर राशीसह या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी

धन आणि समृद्धी मिळविण्यासाठी उपाय

जर तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर नागकेसर संबंधित हे उपाय करता येतात. पांढऱ्या कपडामध्ये नागकेसराची फुले, हळदीची गाठ आणि गोमती चक्र घेऊन ती बांधावी. त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी या गोष्टी ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक समस्यापासून देखील सुटका होते.

घरात शांती आणि स्थैर्य ठेवण्यासाठी उपाय

सकाळी लवकर उठून आवरुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर नागकेसराची फुले आणि त्याच्या बिया देव्हाऱ्यात ठेवाव्यात. काही वेळाने ही फुले बदलत राहावी. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहते.

Numerology: श्रावणाचा पहिला दिवस या मूलांकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

बुध आणि गुरु ग्रहाच्या दोषांपासून मुक्तता

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध आणि गुरु ग्रह कमकुवत असल्यास त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यातून सुटका होण्यासाठी नागकेसर एका लहान चांदीच्या पेटीत भरा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाचा वाईट परिणाम कमी होऊन तुमची व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल.

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे

शनिवारी नागकेसर फुले, लवंग आणि कापूर मिसळून त्यांचा धूप संपूर्ण घरात करावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तसेच, नवग्रह हवनात त्याचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे ग्रहांचे अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती मिळते.

इच्छा पूर्ण करणे

नागकेसर फुलाचा वापर पूजेमध्ये करणे खूप शुभ मानले जाते. या फुलांचा वापर भगवान विष्णू, श्रीराम आणि महादेवांच्या पूजेमध्ये केला जातो. हा उपाय केल्याने आपल्यावर देवांची नेहमी कृपा राहते, असे म्हटले जाते. तसेच जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात, असे मानले जाते.

नागकेसरचे आयुर्वेदिक फायदे

ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये नागकेसरी फूल विशेष फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही नागकेसर पावडरचे प्रसाद म्हणून सेवन केले तर ते शरीराच्या अनेक समस्यांपासून आराम देऊ शकते. या फुलांच्या वापरामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ही वनस्पती त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips nagkesar plant rahu ketu saturn planets will become calm astrology ayurveda importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.