Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट

फेब्रुवारी महिना धार्मिकरित्या खूप खास मानला जातो. यावेळी शनि सूर्य योग तयार होणार आहे. या महिन्यात करिअर, व्यवसायात फायदा होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 26, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि सूर्य योगाचा  होणार या राशीच्या लोकांना फायदा
  • फेब्रुवारी महिना राहील खास
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

२०२६ या नव्या वर्षाचा पहिला महिना आता शेवटाकडे झुकू लागला आहे. जानेवारीत ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळ अनेकांच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळाले. काहींसाठी हा महिना आव्हानांचा ठरला, तर काहींना अपेक्षित यश मिळाले. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, येणारा फेब्रुवारी महिना अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रहांच्या विशेष योगामुळे काही निवडक राशींच्या नशिबात मोठे बदल घडू शकतात. विशेषतः शनि आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे चार राशींसाठी फेब्रुवारी २०२६ हा सुवर्णकाळ ठरणार असल्याचे ज्योतिषी सांगतात.

शुभ संयोगामुळे रखडलेली कामे मार्गी

फेब्रुवारी महिन्यात शनि आणि सूर्याची स्थिती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. न्याय, शिस्त आणि परिश्रमाचे प्रतीक असलेला शनि तसेच आत्मविश्वास आणि नेतृत्व दर्शवणारा सूर्य या दोघांच्या शुभ संयोगामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा स्नानाचे महत्त्व; एका दिवसाच्या पूजेमुळे पापांचा होतो अंत

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना दिलासा देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. पूर्वी अडलेले पैसे किंवा थकीत देणी परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारी वाढण्यासोबतच पदोन्नती किंवा मान-सन्मान मिळू शकतो.

मिथुन रास

मिथुन राशींसाठी फेब्रुवारी हा बदल घडवणारा महिना ठरणार आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. भागीदारीत केलेल्या कामातून फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय, नोकरी किवा व्यवहारातून चांगला लाभ मिळू शकतो.

Surya Gochar 2026: फेब्रुवारीमध्ये ग्रह तीन वेळा बदलणार आपला मार्ग, या राशीचे लोक होणार मालामाल

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरणार आहे. घर, जमीन किंवा स्थावर मालमतेशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना विशेषतः शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीकडे अधिक लक्ष देता येईल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिन्यात आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, कामाच्या ठिकाणी तसेच समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या गुंतवणुकीच्या संधी समोर येऊ शकतात आणि भविष्यासाठी ठोस आर्थिक नियोजन करता येईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि‑सूर्य योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषानुसार ग्रहांचा विशिष्ट योग किंवा संयोजन जेव्हा राशींवर सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तेव्हा ते शनि‑सूर्य योग/चतुर्ग्रही योग म्हणून ओळखले जाते — ज्याचा प्रभाव धन, यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीमध्ये दिसू शकतो.

  • Que: हा योग सर्वासाठी फायदेशीर आहे का?

    Ans: सामान्यपणे हा योग सूर्य, बुध, मंगल, शुक्र यांचा सकारात्मक प्रभाव ज्यांना मिळतो त्यांच्या जीवनात कामात गती, आर्थिक उन्नती आणि सामर्थ्य वाढू शकते. काहींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण योग्य नियोजनांनी फायदा होऊ शकतो.

  • Que: शनि‑सूर्य योग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

    Ans: शनि‑सूर्य योग मेष, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

Web Title: Astro tips saturn sun yoga february will be beneficial for these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.