Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asto Tips: उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो? काय आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

शुभ कार्यात किंवा वडिलधाऱ्यांच्या पाया पडल्यावर उजव्या हाताने आशीर्वाद दिला जातो. हिंदू धर्मात, शुभ कार्यांपासून ते आशीर्वादापर्यंत सर्व काही उजव्या हाताने केले जाते. उजव्या हाताचा वापर करण्यामागील कारणे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 18, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो
  • उजव्या हाताने आशीर्वाद देण्यामागील ज्योतिष शास्त्रीय कारण
  • काय आहेत वैज्ञानिक कारणे
 

हिंदू धर्मात, पूजा असो, जेवण असो किंवा एखाद्याला आशीर्वाद देणे असो, जवळजवळ प्रत्येक शुभ कार्य उजव्या हाताने केले जाते. शास्त्रांनुसार, जर कोणी तुम्हाला डाव्या हाताने आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद फळ देत नाही, असे मानले जाते.

आपण काही शुभ कार्यक्रमांमध्ये किंवा पूजेमध्ये मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये मी परंपरा खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. आशीर्वाद देतेवेळी आपल्यापेक्षा मोठी लोकं नेहमी उजवा हात पुढे करतात. एखाद्याला दान देखील दिले जाते. हे देखील उजव्या हातानेच केले जाते. आपण डाव्या हाताऐवजी उजव्या हातालाच प्राधान्य का दिले गेले आहे. कोणालाही आशीर्वाद देताना उजव्या हाताचा वापर का केला जातो यामागील ज्योतिष शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या.

शुभ गोष्टींशी आहे विशेष संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या उजव्या हातात सूर्यग्रह प्रभावित असतो. तसेच उजव्या हातावर सिंह राशीचा देखील प्रभाव राहतो. ज्योतिषशास्त्राच्या मते, सूर्याला ऊर्जा, प्रकाश, आत्मा आणि जीवनशक्तीचा प्रतीक मानले जाते. उजव्या हाताने आशीर्वाद देताना व्यक्ती आपली सौर ऊर्जा आणि शुभता समोरच्या व्यक्तीवर स्थलांतरित करतो. ही प्रक्रिया सौर मंडळाची सकारात्मकतेशी संबंधित असते.

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

धार्मिक श्रद्धेनुसार, व्यक्तीच्या शरीराचे दोन भाग वेगवेगळ्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. शरीराचा उजवा भाग सक्रिय, शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. तर शरीराचा दहावा भाग शांत आणि संयमाचे प्रतिनिधित्व करते. ज्यावेळी उजवा हात एखाद्याच्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी ठेवला जातो त्यावेळी आत जमा झालेल्या लहरी आशीर्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात, ज्याचा त्याच्यावर सकारात्मक परिणाम होतो.

उजव्या हाताने आशीर्वाद देण्याचे महत्त्व

तुम्ही कदाचित पाहिले असेल की, जेव्हा कोणी तुम्हाला स्पर्श न करता आशीर्वाद देतो तेव्हा त्याचे हात सरळ आणि उघडे असतात. आशीर्वाद देण्यासाठी अशा हाताच्या हावभावाचा अवलंब करण्याचे मुख्य कारण म्हणजे योगामध्ये या हावभावाला अभय मुद्रा म्हणतात, जी तुम्हाला भीती, चिंता इत्यादी नकारात्मक भावनांपासून दूर राहण्याची प्रेरणा देते आणि सुरक्षिततेची भावना देते. म्हणून, वडीलधारी व्यक्ती आशीर्वाद देताना या आसनाचा वापर करतात.

Zodiac Sign: पंचग्रही योगाचा मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

काय आहेत वैज्ञानिक कारणे

योग विज्ञान आणि अध्यात्मिकतेनुसार, व्यक्तीचा उजवा हात पिंगला नाडीशी जोडलेला असतो. ही मज्जातंतू अधिक सक्रिय आणि जीवनशक्तीने भरलेली असते. उजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा अधिक सक्रिय आणि शुद्ध असते. म्हणूनच कोणताही संकल्प किंवा आशीर्वाद घेण्यासाठी उजव्या हाताचा वापर केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आशीर्वाद देताना उजव्या हातालाच प्राधान्य का दिले जाते?

    Ans: भारतीय परंपरेत उजवा हात शुभ, पवित्र आणि दान-धर्मासाठी योग्य मानला जातो. पूजा, संकल्प, दान, तिलक, प्रसाद देणे यांसारखी कार्ये उजव्या हाताने करण्याची प्रथा आहे, म्हणून आशीर्वादही उजव्या हाताने दिला जातो.

  • Que: ज्योतिषशास्त्रानुसार यामागे काय कारण आहे?

    Ans: ज्योतिषानुसार उजवी बाजू “सूर्यतत्त्व” आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडली जाते. सूर्य आत्मबल, तेज आणि अधिकाराचे प्रतीक मानला जातो. आशीर्वाद देताना उजव्या हातातून ही सकारात्मक ऊर्जा समोरच्यापर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: हस्तमुद्रांमध्ये उजव्या हाताचे महत्त्व काय?

    Ans: आशीर्वाद देताना अनेक संत-महात्मे “अभय मुद्रा” दाखवतात. अभय मुद्रा ही भीती दूर करून संरक्षण आणि कृपेचा संकेत देते. परंपरेनुसार ही मुद्रा प्रामुख्याने उजव्या हातानेच दर्शवली जाते.

Web Title: Astro tips why blessings are given with the right hand astrological and scientific reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.