Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींचे करा दान, अडथळे होतील दूर

वसंत पंचमीला तुमच्या राशीनुसार दान केल्याने तु्म्हाला अपेक्षित यश मिळेल. प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने दान केल्याने व्यक्तीला जीवनात समृद्धी आणि यश मिळू शकते. वसंत पंचमीला राशीनुसार काय दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 16, 2026 | 09:52 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वसंत पंचमी कधी आहे
  • राशीनुसार करा या गोष्टींचे दान
  • दान करण्याचे फायदे
 

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक दिवसाचे स्वतःचे विशेष आध्यात्मिक महत्त्व असते, परंतु माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो. माघ महिन्याच्या सुरुवातीसह, धर्म, भक्ती आणि आध्यात्मिक साधनाचे वातावरण असते. या पवित्र महिन्यात येणारा वसंत पंचमीचा सण विद्या, बुद्धी आणि कलांची देवी सरस्वती यांना समर्पित आहे. असे मानले जाते की या शुभ तिथीला देवी सरस्वती प्रकट झाल्या होत्या, म्हणून या दिवशी पूजा, उपवास आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे. विद्यार्थी, कलाकार आणि ज्ञान प्राप्त करू इच्छिणारे लोक या दिवशी देवी सरस्वतीचे विशेष आशीर्वाद घेतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, वसंत पंचमीला राशीनुसार दान केल्यास देवी सरस्वती अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनात ज्ञान, करिअर आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात. वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या

वसंत पंचमी कधी साजरी केली जाते

हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 23 जानेवारी रोजी पहाटे 2.28 वाजता सुरू होणार आहे या तिथीची समाप्ती 24 जानेवारी रोजी पहाटे 1.46 वाजता होणार आहे. उदय तिथीनुसार, वसंत पंचमी 23 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 7.13 ते दुपारी 12.33 पर्यंत आहे.

राशीनुसार करा या गोष्टींचे दान

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी वसंत पंचमीला लाल रंगाच्या वस्तू दान करा. या राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य असल्याने या लोकांनी गरजूंना लाल कपडे, गूळ आणि तांब्याची भांडी दान करणे शुभ मानले जाते.

Mercury Transit: 17 जानेवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, मिळेल धन-कीर्ती-यशाची साथ

वृषभ रास

विद्या देवीला प्रसन्न करण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी गरजू व्यक्तीला पांढरे धान्य, मिठाई किंवा कपडे यासारख्या पांढऱ्या वस्तू दान करा.

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तीला वसंत पंचमीच्या दिवशी हिरवे कपडे, हिरव्या भाज्या, मूग डाळ सारखे हिरवे धान्य दान करण्याचा सल्ला दिला जातो.

कर्क रास

वसंत पंचमीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पांढरे कपडे, चांदी आणि खीर दान करावी. यामुळे तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक शांती मिळते.

सिंह रास

वसंत पंचमीला सिंह राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाच्या वस्तू, जसे की गुलाबाचे फूल किंवा गुलाबी कपडे दान करावेत. या दानामुळे नात्यांमध्ये गोडवा आणि आनंद येतो.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी गहू आणि फळांचे दान करावे. हे दान त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला मध आणि चांदीचे दान करावे. हे दान त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश आणते.

वृश्चिक रास

देवीचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी नारळ आणि काळे कपडे दान करावेत. हे दान त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करते.

Zodiac Sign: रुचक राजयोगामुळे मिथुन आणि मकर राशीसह या राशीच्या लोकांना होईल अपेक्षित लाभ

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे कपडे, हळद आणि केळी दान करावे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी गरिबांना पुस्तके दान करावीत.

कुंभ रास

वसंत पंचमीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी गरिबांना कलाकृतींशी संबंधित वस्तू दान कराव्यात.

मीन रास

वसंत पंचमीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळा तांदूळ, केशर आणि गाईचे तूप दान करावे. यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे का महत्त्वाचे मानले जाते?

    Ans: वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे का महत्त्वाचे मानले जाते?

  • Que: राशीनुसार दान केल्याने काय फायदे होतात?

    Ans: राशीनुसार दान केल्यास ग्रहदोष कमी होतात, नकारात्मकता दूर होते आणि जीवनातील अडथळे सुटण्यास मदत होते.

  • Que: वसंत पंचमी कधी आहे

    Ans: वसंत पंचमी 23 जानेवारी रोजी आहे

Web Title: Basant panchami 2026 donate these things according to your zodiac sign obstacles in life will be removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • astrology news
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
1

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश
2

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ
3

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.