Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Chalisa: हनुमान चालिसाचे व्रत केल्याने होतात ‘हे’ अनोखे फायदे

हनुमान चालीसा हे भगवान हनुमान यांना समर्पित अत्यंत प्रभावशाली स्तोत्र मानले जाते. हनुमान चालिसाचे व्रत केल्यास केवळ आध्यात्मिकच नाही तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही अनेक फायदे होतात, असे मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 11, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • हनुमान चालिसाचे व्रत केल्याने होणारे फायदे
  • हनुमान चालिसाचे व्रत का करावे
  • हनुमान चालिसाचे महत्त्व
 

 

हनुमान चालीसा हे स्त्रोत हनुमान यांना समर्पित असल्याचे मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार, श्रद्धेने आणि नियमाने हनुमान चालीसा पठण केल्याने मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आयुष्यात सतत अडथळे येतायत? काहीच मार्ग नाही असं वाटतंय तर आता हनुमान चालिसाचे व्रत करून पाहा. हनुमान चालिसाचे व्रत नेमकं काय आहे ते जाणून घेऊया

भक्तांची श्रद्धा

भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती आणि संकटमोचनाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कृपेसाठी अनेक भक्त हनुमान चालीसाचे नियमित पठण करतात. विशेषतः हनुमान चालिसाचे व्रत केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात, अशी श्रद्धा आहे.

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस  कसा राहील, जाणून घ्या

हनुमान चालिसाचे व्रत करण्याचे फायदे

हनुमान चालिसाचे व्रत म्हणजे साधारण 1, 11, 21 किंवा 40 दिवस रोज चालिसाचे पठण करणे होय. यामध्ये संयम, नियम आणि भक्ती महत्त्वाची असते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून हनुमान यांची मूर्ती समोर ठेवावी. हनुमानाला दिवा लावून त्याला फूल अर्पण करून चालिसा म्हणावी. काहीजण दररोज 1, 7 किंवा 11 वेळा चालिसाचं पठण करतात. तुम्ही देखील तुम्हाला जस जमेल तस हे व्रत करू शकता. काहीजण हे व्रत सलग 11, 21 किंवा 40 दिवस करतात. तर काही जण आठवड्यातून मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस व्रताचे ठेवतात. व्रताच्या या काळात काही नियमाचं पालनही केलं जातं. जसं की, सात्विक आहार घ्यावा, खोटं बोलणं, राग येण किंवा वाईट सवय टाळाव्यात. मन शांत आणि एकाग्र ठेवणं यामुळे मनशांती आणि आत्मविश्वास वाढते. नकारात्मकता आणि भीती कमी होते, अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. साक्षात हनुमंताची कृपा आपल्याला मिळते, असे मानलं जातं. हे व्रत कठोर नियमांपेक्षा श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून असतं. मनापासून केलेलंही थोडसं पठण प्रभावित मानलं जातं.

हनुमान चालिसा व्रताचे महत्त्व

हनुमान चालीसा हे गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेले एक प्रभावी स्तोत्र आहे. यामध्ये भगवान हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे. नियमित पठण केल्याने मन शुद्ध होते आणि भक्तीची भावना वाढते.

Mesh Sankranti 2026: 14 एप्रिलला सूर्य करणार मेष राशीमध्ये प्रवेश, या वस्तूंचे दान करणे असते फायदेशीर

हे व्रत कधी करावे

दररोज किंवा मंगळवार/शनिवारी हनुमान चालीसा पठण करावे

स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने पूजा करावी

हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे

शक्य असल्यास उपवास ठेवावा

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमान चालीसा म्हणजे काय?

    Ans: हनुमान चालीसा हे भगवान हनुमान यांचे स्तोत्र असून त्यामध्ये त्यांच्या गुणांचे वर्णन केले आहे.

  • Que: हनुमान चालिसाचे व्रत का करावे?

    Ans: हे व्रत केल्याने मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: हनुमान चालीसा व्रतामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?

    Ans: मन शांत राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि ताण कमी होतो

Web Title: Benefits and importance of hanuman chalisa vrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • Hanuman Puja
  • Religion

संबंधित बातम्या

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग
1

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग

Remembering Hanuman: हनुमंताचे स्मरण कोणी करावे? कोणासाठी आहे फायदेशीर जाणून घ्या
2

Remembering Hanuman: हनुमंताचे स्मरण कोणी करावे? कोणासाठी आहे फायदेशीर जाणून घ्या

Garuda Purana: यमराजांचे ‘हे’ दोन कुत्रे पापी आत्मांवर ठेवतात नजर, जाणून घ्या गरुड पुराणातील महत्त्व
3

Garuda Purana: यमराजांचे ‘हे’ दोन कुत्रे पापी आत्मांवर ठेवतात नजर, जाणून घ्या गरुड पुराणातील महत्त्व

Yedeshwari Devi: येडेश्वरी देवी मानली जाते शक्तीचे रुप, जाणून घ्या या देवीचा महिमा
4

Yedeshwari Devi: येडेश्वरी देवी मानली जाते शक्तीचे रुप, जाणून घ्या या देवीचा महिमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.