Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaubeej 2025: भावाला दीर्घायुष्य मिळण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नाते राहील अधिक गोड

आज २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी बहिणी आपल्या भावांना तिलक लावतात, यमुनेत स्नान करतात, दान करतात, यमाचा दिवा लावतात आणि कलावा बांधतात त्यामुळे कुटुंबात आनंद येतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 23, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

भाऊबीज हा दिवाळीच्या पाच दिवसांमधील शेवटचा दिवस आहे. या वेळी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते तर काही ठिकाणी ओवाळून झाल्यानंतर कलवा बांधण्याची देखील प्रथा आहे. तसेच दान करुन यमाचा दिवा देखील लावला जातो. यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते, असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी यम आणि त्याची बहीण यमुना यांची पूजा केली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने त्याचा फायदा होतो. भाऊबीजेच्या दिवशी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या

काय आहे भाऊबीजेचा मुहूर्त

पंचांगानुसार, यंदा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याशी संबंधित असलेला भाऊबीजेचा सण गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. कारण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१६ वाजता होईल आणि २३ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४६ पर्यंत चालेल. यामुळे २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीचेचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी भावाला ओवाळण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १.१३ ते ३.२८ वाजेपर्यंत आहे.

 

भाऊबीजेला करा हे उपाय

सनातन धर्मामध्ये कोणत्याही शुभ तिथीला दान देण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून भाऊबीजेच्या दिवशी गरिबांना अन्न आणि इतर वस्तूंचे दान करावे. असे मानले जाते की, भाऊबीजेच्या दिवशी दान केल्याने तुमच्या भावाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते, तसेच शुभ फळे देखील मिळतात.

Vinayaka Chaturthi: कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

यमुनेत स्नान करणे

तुमच्या भावाचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी त्याला यमुनेत स्नान घालणे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, यमुनेत तुमच्या भावाला स्नान केल्याने दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचे आरोग्य चांगले राहते.

दिवा लावणे

भाऊबीजच्या दिवशी बहिणीने घराबाहेर यमराजाला समर्पित चार बाजू असलेला दिवा लावावा. असे म्हटले जाते की, असे केल्याने यम प्रसन्न होतो आणि भावाचे आयुष्य वाढते.

Bhaubeej 2025: भाऊबीजेला बहीण भावाला नारळ का देते? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

टिळक लावणे

भाऊ आणि बहिणीमधील नाते दृढ करण्यासाठी भाऊबीजेला तुमच्या भावाच्या हातावर पवित्र धागा बांधा, त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाला प्रार्थना करा आणि तिलक लावा. असे मानले जाते की, ही प्रथा भावंडांच्या नात्यात गोडवा आणते.

तोंड गोड करा

बहिणीने तिच्या भावाच्या कपाळावर टिळा लावावा, त्याला शुभेच्छा द्याव्यात आणि त्याला मिठाई द्यावी. या दिवशी बहिणीने तिच्या भावाला विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ घालावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Bhaubeej 2025 do this remedy on bhaubijaya day the relationship will be sweeter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025

संबंधित बातम्या

Home Remedies For Cold : वातावरणातील बदलांमुळे सतत सर्दी खोकला होत असेल तर ‘हे’ उपाय नक्कीच करा, चोंदलेले नाक होईल मोकळे
1

Home Remedies For Cold : वातावरणातील बदलांमुळे सतत सर्दी खोकला होत असेल तर ‘हे’ उपाय नक्कीच करा, चोंदलेले नाक होईल मोकळे

Mhaswad Diwali Maidan 2026: म्हसवडच्या दिवाळी मैदानात भक्ती आणि आतषबाजीचा अनोखा संगम; २७ तासांचा नवा विक्रम
2

Mhaswad Diwali Maidan 2026: म्हसवडच्या दिवाळी मैदानात भक्ती आणि आतषबाजीचा अनोखा संगम; २७ तासांचा नवा विक्रम

Diwali Puja Mistake: दिवाळीच्या पूजेमध्ये नकळत तुमच्याकडून चूक झाली आहे का? देवाची क्षमा मागण्यासाठी म्हणा हे मंत्र
3

Diwali Puja Mistake: दिवाळीच्या पूजेमध्ये नकळत तुमच्याकडून चूक झाली आहे का? देवाची क्षमा मागण्यासाठी म्हणा हे मंत्र

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी
4

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.