Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अमला योगाचा शुभ संयोग, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

आज रविवार, 21 सप्टेंबर. अश्विन महिन्यातील अमावस्या आहे ज्याला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणतो. आज सूर्यासोबतच चंद्र आणि बुध देखील कन्या राशीत संक्रमण करणार आहेत. कोणत्या राशीच्या लोकांना आज फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2025 | 08:44 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवार, 21 सप्टेंबरचा दिवस आहे. कन्या राशीत संक्रमण करणारा सूर्य आज राज्य करणारा आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी आहे म्हणजेच आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि सूर्याला कन्या राशीमध्ये ग्रहण लागणार आहे. या काळात बुध आणि चंद्र देखील कन्या राशीत असतील. चंद्र कन्या राशीमध्ये प्रवेश करेल आणि शशि आदित्य योग तयार करेल. चंद्रापासून दहाव्या घरात गुरु ग्रह असल्याने अमला योग तयार होईल. तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी आणि शुभ योग तयार होतील. अशा वेळी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अमला योगाचा शुभ संयोगाने वृषभ, कर्क, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. रविवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी जास्त फायदेशीर आहे, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली राहील. तुमच्या कामातून पैसे कमविण्याची एक विशेष संधी तुम्हाला मिळेल. संध्याकाळचा वेळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. फळे आणि धार्मिक वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या भावंडांकडून आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. तसेच तुम्ही मुलांसोबत वेळ घालवाल.

Numerology: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांवर राहील पूर्वजांचा आशीर्वाद

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच तुमची प्रलंबित कामेही पूर्ण होतील. घर बांधणी साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला जवळच्या नातेवाईकाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. किराणा आणि अन्न व्यवसायात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. तुमच्या सामाजिक कार्यात नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुम्हाला आज आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होऊन तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला कपडे आणि भेटवस्तू देखील मिळू शकतात.

Surya Grahan 2025: सूर्याच्या नक्षत्रात होणार शेवटचे ग्रहण, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार विशेष फायदे

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळून आनंद होईल. जर नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही मालमत्तेशी संबंधित काम तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यवसायामधून तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला काही अनपेक्षित स्रोताकडून लाभ मिळू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला पुण्य मिळू शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आज अपेक्षित यश मिळू शकेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Blessings of sun god amala yoga benefits the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
1

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.