• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Sarvapitri Amavasya 21 September 1 To 9

Numerology: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांवर राहील पूर्वजांचा आशीर्वाद

रविवार, 21 सप्टेंबर. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर सूर्य आणि गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज सर्वपित्री अमावस्या आहे. 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2025 | 08:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा 21 सप्टेंबरचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज 3 अंकांचे स्वामी ग्रह गुरू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरूचा प्रभाव राहील. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी गुरु ग्रह सूर्य आहे. सूर्याचा अंक 1 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस आर्थिक बाबतीत अडथळे आणणारा राहील आणि मूलांक 3 असलेल्या लोकांना व्यवसायात प्रवासामुळे फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला काही अडथळे आणि समस्येचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. ज्यामुळे परिस्थिती सुधारणा होईल. तुम्हाला आर्थिक प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही थोडे अस्वस्थ राहू शकता त्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला एखाद्याचे मार्गदर्शन मिळू शकते. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात प्रवासामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला करा ‘हे’ उपाय केल्याने तुमच्या घरात येईल संपत्ती 

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्येने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याचा पूर्ण पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कोणावरही लवकर विश्वास ठेवा.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांनी सावध राहावे. कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता पण आर्थिक समस्येमुळे खरेदी करणे पुढे ढकलावे लागेल. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांना आज खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्याल. एखाद्या व्यक्तीच्या बदलत्या स्वभावाने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये तुम्हाला एखादे निर्णय घेण्यासाठी कुटुंबाकडून दबाव येऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. वेळेनुसार स्थिती चांगली राहील.

Surya Grahan 2025: सूर्याच्या नक्षत्रात होणार शेवटचे ग्रहण, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार विशेष फायदे

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडू शकतो. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या निमित्त प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical sarvapitri amavasya 21 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला करा ‘हे’ उपाय केल्याने तुमच्या घरात येईल संपत्ती 
1

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला करा ‘हे’ उपाय केल्याने तुमच्या घरात येईल संपत्ती 

Surya Grahan 2025: सूर्याच्या नक्षत्रात होणार शेवटचे ग्रहण, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार विशेष फायदे
2

Surya Grahan 2025: सूर्याच्या नक्षत्रात होणार शेवटचे ग्रहण, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार विशेष फायदे

Surya Grahan 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा या गोष्टी, मिळेल नशिबाची साथ
3

Surya Grahan 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा या गोष्टी, मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: बुधादित्य योगाच्या शुभ संयोगाने मकर राशीसह या राशीच्या लोकांना होणार अधिक फायदा
4

Zodiac Sign: बुधादित्य योगाच्या शुभ संयोगाने मकर राशीसह या राशीच्या लोकांना होणार अधिक फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांवर राहील पूर्वजांचा आशीर्वाद

Numerology: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांवर राहील पूर्वजांचा आशीर्वाद

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार तब्बल 1,12,150 रुपये, जाणून घ्या आजचा चांदीचा भाव

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार तब्बल 1,12,150 रुपये, जाणून घ्या आजचा चांदीचा भाव

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप

तुम्ही सुद्धा ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिता? तरुणांनो ‘हा’ महत्वाचा अवयव देईल धोका

तुम्ही सुद्धा ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिता? तरुणांनो ‘हा’ महत्वाचा अवयव देईल धोका

रोज धुवाल तर केस स्वच्छ नाही, पूर्णपणे सफाचट होतील! मग काय करावे? जाणून घ्या

रोज धुवाल तर केस स्वच्छ नाही, पूर्णपणे सफाचट होतील! मग काय करावे? जाणून घ्या

हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.