Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buddha Purnima: कधी आहे बौद्ध पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा-विधी आणि दानाचे महत्त्व

वैशाख महिन्यात येणारी बौद्ध पौर्णिमा ही हिंदू आणि बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. या शुभ दिवशी केलेले पूजन, जप आणि दानधर्म यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 28, 2026 | 04:47 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बौद्ध पौर्णिमा कधी आहे
  • बौद्ध पौर्णिमेचे काय आहे महत्त्व
  • बौद्ध पौर्णिमा शुभ मुहूर्त, पूजा विधी
हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्याला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी-नारायण यांची पूजा-आराधना केल्यास कुटुंबात सुख-समाधान, शांती, संपत्ती नांदते असे म्हटले जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमादेखील म्हटले जाते. यंदा शुक्रवार, १ मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाईल. जाणून घेऊया या पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी काय

कधी आहे बुद्ध पौर्णिमा

हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पूर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमा तिथी ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल आणि शुक्रवार १ मे रोजी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. अशातच उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा शुक्रवार १ मे रोजी साजरी केली जाईल. यावेळी ब्रम्ह मुहूर्त: सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटे असेल. अभिजित मुहूर्त: सकाळी ११ वाजून ५२ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे, विजय मुहूर्त: दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २४ मिनिटे असेल.

Astro Tips: या शुभ नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या मुली वडिलांसाठी मानल्या जातात शुभ, घरात आणतात सुख समृद्धी

या’ गोष्टी दान करा

अशा परिस्थितीत, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना पाण्याने भरलेले भांडे वाटू शकता. यासोबतच या दिवशी पखा, चप्पल, छत्री, धान्य किंवा फळे इत्यादी दान करणेदेखील खूप शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात.

बुद्ध पौर्णिमा उत्सव

या शुभ दिवशी, बुद्धांचे भक्त काही विशेष विधी करतात ज्यांची सुरुवात सकाळी लवकर स्नान करून आणि शुद्धतेचे प्रतीक असलेले पांढरे कपडे परिधान करून होते. बुद्धांच्या मूर्तीला स्नान घातले जाते आणि धूप, दिवे, फुले आणि फळे अर्पण केली जातात. शांतीपूर्ण प्रार्थना केल्या जातात, तर काही दिवसभर बुद्धांच्या शिकवणींचे पठण करतात.

Surya Nakshatra Parivartan: 28 एप्रिलला सूर्य करणार शत्रू नक्षत्रात संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते?

वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती असे मानले जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. बिहार मधील गया येथे बोधी वृक्षाखाली बसले असताना त्यांना याच दिवशी म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली होती. गौतम बुद्धांनी आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाची सर्वांना शिकवण दिली. बौद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बौद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाते?

    Ans: बौद्ध पौर्णिमा वैशाख शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. 2026 मध्ये ही तिथी 1 मे रोजी (उदय तिथीनुसार) साजरी केली जाईल.

  • Que: गौतम बुद्धांचा या दिवसांशी काय आहे संबंध

    Ans: या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती (बोध) आणि महापरिनिर्वाण — हे तीनही प्रसंग घडले, असे मानले जाते.

  • Que: या दिवशी दान का करावे?

    Ans: दान केल्याने पुण्य मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Buddha purnima 2026 date auspicious timings puja vidhi and significance of charity explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Buddha Purnima
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.