Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2026: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होणार भद्र योग, या राशींच्या लोकांना मिळणार करिअर आणि व्यवसायात मोठे यश

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 29 मे रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या प्रवेशामुळे भद्र योग तयार होणार आहे. या योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 22, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होणार भद्र योग
  • भद्र योगामुळे करिअर आणि व्यवसायात मिळणार यश
  • भद्र योगाचा या राशींना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार  बुध शुक्रवार, २९ मे रोजी स्वतःच्या राशीत म्हणजे मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यावेळी बुध स्वतःच्या राशी मिथुन आणि कन्यामध्ये प्रवेश करतो, तेव्हा भद्र योग तयार होतो. त्यामुळे, २९ मे रोजी बुधाच्या मिथुन राशीतील प्रवेशामुळे, पाच महापुरुष योगांपैकी एक असलेला भद्र योग तयार होईल. भद्र योगाच्या प्रभावामुळे काही राशींना त्यांच्या करिअर, व्यवसाय आणि शिक्षणामध्ये सकारात्मक बदल अनुभवता येऊ शकतात. भद्र योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

भद्र योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तो तुमच्या पहिल्या घरात संक्रमण करेल. बुध मिथुन राशीत प्रवेश करताच भद्र योग तयार होईल. त्यामुळे बुधाच्या संक्रमणानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी तुमचा संवाद सुधारेल, ज्यामुळे तुमची प्रतिमा सुधारेल. या राशीमध्ये असलेल्या लोकांना व्यक्तींना भागीदारी व्यवसायातून प्रचंड नफा मिळू शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात लाभ मिळू शकतो.

Yedeshwari Devi: येडेश्वरी देवी मानली जाते शक्तीचे रुप, जाणून घ्या या देवीचा महिमा

कन्या रास

बुध तुमच्या कर्म भावात संक्रमण करेल. हे संक्रमण व्यवसाय आणि करिअर या दोन्हीमध्ये प्रगती घडवून आणू शकते. काही जण आपला व्यवसाय वाढवू शकतात. या राशीच्या नोकरदारांना नोकरी बदलण्याची संधी देखील मिळू शकते. बुध ग्रहाच्या आशीर्वादाने, तुम्हाला तुमचे गमावलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच तुमच्या कुटुंबातही सकारात्मक बदल दिसून येतील.

धनु रास

भागीदारीत असलेल्यांचा व्यवसाय वाढेल. तुमच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. या राशीचे काही लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. या राशीच्या नोकरदारांना सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. मीडिया, लेखन, अभिनय इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना यश मिळू शकते. या राशीच्या बेरोजगार लोकांनाही रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.

Shravan Grahan Date 2026: श्रावण महिन्यात आहेत दोन ग्रहण, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची नेमकी काय आहे तारीख

मीन रास

बुध ग्रहाचे संक्रमण आणि भद्र योगाची निर्मिती गुरू स्वामी राशीत जन्मलेल्यांसाठी शुभ ठरू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेल्यांना अनपेक्षित परिणामही मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण मिळेल आणि तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. काहींना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढण्याची दाट शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: भद्र योग म्हणजे काय?

    Ans: भद्र योग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक महत्त्वाचा योग मानला जातो. बुध ग्रह बलवान स्थितीत असताना हा योग तयार होतो.

  • Que: भद्र योगाचा कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव पडतो?

    Ans: या योगाचा प्रभाव करिअर, व्यवसाय, शिक्षण, संवादकौशल्य, आर्थिक स्थिती आणि बुद्धिमत्तेवर पडतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.

  • Que: भद्र योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: भद्र योगाचा मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Budh gochar 2026 bhadra yoga will be formed in the last week of may which will benefit the people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
1

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल
2

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम
4

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.