Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

Budhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मविश्वास, सन्मान आणि प्रतिष्ठेचा घटक मानला जातो, तर बुध हा वाणी, व्यवसाय आणि तर्कशक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे, या दोन ग्रहांची युती काही विशिष्ट राशींना विशेष लाभ मिळवून देऊ शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी बुधादित्य राजयोग तयार होत आहे
  • बुधादित्य राजयोगामुळे घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण
  • बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार
 

 

शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी बुधादित्य राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्यावेळी सूर्य आणि बुध एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. यावेळी सूर्य आणि बुध तूळ राशीत असल्यामुळे काही व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे.

घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांच्या योजना पुढे नेण्याची संधी देखील मिळू शकते. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि प्रवासासाठीही काळ अनुकूल असेल. बुधादित्य राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

बुधादित्य योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोगाचे सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांनाही त्यांचे इच्छित पद मिळवण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योजना पुढे नेण्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. आरोग्य चांगले राहील. हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy:  नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल यश

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा होईल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. आरोग्य चांगले राहील.

Navratri 2026: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित, अशी करा देवीची पूजा आणि महत्त्व

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग प्रतिष्ठा आणि करिअरच्या दृष्टीने अनुकूल राहील. या काळात तुमची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता सुधारू शकते. परीक्षेतील एक नवीन वळण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही नवीन ओळखींमधून नफ्याच्या संधी मिळू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.  विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुधादित्य राजयोग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत सूर्य आणि बुध ग्रह विशिष्ट स्थितीत एकत्र आल्यास बुधादित्य राजयोग तयार होतो, असे मानले जाते. हा योग बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता यांच्याशी जोडला जातो.

  • Que: बुधादित्य राजयोगामुळे घर आणि गाडी खरेदीचे स्वप्न पूर्ण होते का?

    Ans: काही ज्योतिषीय व्याख्यांनुसार, अनुकूल ग्रहस्थिती आर्थिक प्रगती आणि मालमत्तेशी संबंधित संधी दर्शवू शकते. मात्र, घर किंवा गाडी खरेदी निश्चित होईल, असे केवळ या योगावरून सांगता येत नाही.

  • Que: बुधादित्य राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होणार

    Ans: बुधादित्य राजयोगाचा मेष, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Budhaditya rajyog people of these zodiac signs will get the expected success pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल यश
1

Numberlogy: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल यश

Tula Sankranti: १७ ऑक्टोबर रोजी सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, स्नान आणि दान करण्यासाठी काय आहे सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या
2

Tula Sankranti: १७ ऑक्टोबर रोजी सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, स्नान आणि दान करण्यासाठी काय आहे सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या

Sant Namdev Maharaj: संत नामदेवांच्या विठ्ठलभक्तीत गोणाई आणि राजाई यांचे योगदान; अभंगांतून उलगडले भावविश्व
3

Sant Namdev Maharaj: संत नामदेवांच्या विठ्ठलभक्तीत गोणाई आणि राजाई यांचे योगदान; अभंगांतून उलगडले भावविश्व

Numberlogy: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होणार फायदा
4

Numberlogy: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.