Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Horoscope 2026: नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्णकाळ; नवं वर्षात ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत होणार वृद्धी

2025 मध्ये ज्या राशींना प्रयत्नच नाही तर मेहनत करुनही हवं तस यश मिळालं नाही अशांना येणारं 2026 करियरमध्ये सकारात्मक बदल घेऊन येत आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 24, 2025 | 07:05 PM
Career Horoscope 2026: नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्णकाळ; नवं वर्षात ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत होणार वृद्धी
Follow Us
Close
Follow Us:
  • नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्णकाळ;
  • नवं वर्षात ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत होणार वृद्धी
प्रयत्नांती परमेश्वरअसं म्हणतात पण अनेकदा प्रयत्नांचे पराकाष्ठा करुनही पाहिजे तसं यश मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, ग्रहांच्या स्थिती देखील तितक्याच महत्वाच्या असतात. त्यामुळे 2025 मध्ये ज्या राशींना प्रयत्नच नाही तर मेहनत करुनही हवं तस यश मिळालं नाही अशांना येणारं 2026 करियरमध्ये सकारात्मक बदल घेऊन येत आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.

2026 हे वर्ष करिअरच्या दृष्टीकोनातून तीन राशींसाठी मेहनतीला फळ देणारं आहे. या तीन राशी म्हणजे मेष, वृषभ आणि सिंह. गुरु, शनि आणि बुध यांच्या परिवर्तनाने नोकरी आणि व्यवसायात सोन्याचे दिवस येणार आहेत.

Grahan Yog 2026: नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच संकटाचे सावट! सूर्य-राहूचे ग्रहण 5 राशींसाठी धोकादायक, संकटांचा डोंगर

मेष

मेष राशीच्या मंडळींसाठी 2026 फलदायी असणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर या मंडळींना नोकरी आणि व्यवसायातून आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरदार मंडळीना पगारवाढीसंदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. तसंच व्यवसायात देखील सकारात्मक घटना घडणार असून जबाबदारी वाढणार आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे व्यवसायासंदर्भात नव्या माणसांच्या भेटीगाठी होतील.ओळखीतून नव्या कल्पना मिळतील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष करिअरमध्ये स्थैर्य मिळेल. नोकरी किंवा व्यवसायासंबंधित अडकलेली कामं मार्गी लागतील. बेरोजगारांना कमाईबाबत नवे पर्याय मिळतील. नोकरदार वर्गाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. गुंतवणूकीतून सकारात्मक लाभ मिळतील. गुरुच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायाबाबत घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. या राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळणार आहे.

महिलांच्या शरीराच्या ‘या’ भागावर पाल पडल्यास खास संकेत, धनलाभ की भयंकर नुकसान? काय सांगते शकुनशास्त्र

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2026 अनेक सकारात्मक बदल घेऊन येत आहेत. कामाच्या ठिकाणी बढती मिळेल. समाजात मान प्रतिष्ठा वाढेल. मीडिया, तंत्रज्ञान, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रात संबंधित लोकांना हा काळ शुभ परिणाम देणारा आहे. ग्रहांची स्थिती तुमच्यात आत्मविश्वास वाढवेल.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 हे वर्ष करिअरसाठी का महत्त्वाचे मानले जात आहे?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये गुरु, शनि आणि बुध ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे अनेक राशींच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

  • Que: 2026 मध्ये कोणत्या राशींसाठी सुवर्णकाळ असणार आहे?

    Ans: मेष, वृषभ आणि सिंह या तीन राशींसाठी 2026 हे वर्ष नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

  • Que: मेष राशीसाठी 2026 मध्ये करिअर कसे राहील?

    Ans: मेष राशीच्या लोकांसाठी 2026 आर्थिक प्रगतीचे वर्ष ठरेल. नोकरदारांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवे संपर्क, कल्पना आणि जबाबदाऱ्या वाढतील.

Web Title: Career horoscope 2026 golden period for job and business aries leo and taurus will be positive in the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion

संबंधित बातम्या

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’
1

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’

बुध करणार मकर राशीत प्रवेश, नव्या वर्षाच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार Golden Time, 3 राशींंना मिळणार तुफान लाभ
2

बुध करणार मकर राशीत प्रवेश, नव्या वर्षाच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार Golden Time, 3 राशींंना मिळणार तुफान लाभ

महिलांच्या शरीराच्या ‘या’ भागावर पाल पडल्यास खास संकेत, धनलाभ की भयंकर नुकसान? काय सांगते शकुनशास्त्र
3

महिलांच्या शरीराच्या ‘या’ भागावर पाल पडल्यास खास संकेत, धनलाभ की भयंकर नुकसान? काय सांगते शकुनशास्त्र

RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”
4

RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.