Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा, जाणून घ्या यादी

देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. यावेळी भाविक मोठ्या उत्साहाने देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध रंगांचे कपडे परिधान केले जातात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 11, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र नवरात्रीची सुरुवात कधीपासून होत आहे
  • कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा
  • देवीची नऊ रुप कोणती
 

हिंदू धर्मात नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या पूजेसाठी सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात, पूजा करतात आणि विशेष विधी पाळतात. नवरात्रीत दररोज विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा देखील आहे. असे मानले जाते की त्या दिवशी निवडलेला रंग परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणते रंग परिधान करणे शुभ मानले जाते, जाणून घ्या यादी

चैत्र नवरात्रीची सुरुवात कधीपासून होत आहे

पंचांगानुसार, यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात गुरुवार, 19 मार्च रोजी सकाळी 6.52 वाजता सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती शुक्रवार, 20 मार्च रोजी पहाटे 4.52 वाजता होणार आहे. उदय तिथीनुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात गुरुवार, 19 मार्चपासून होत आहे आणि याची समाप्ती 26 मार्च रोजी राम नवमीच्या दिवशी होणार आहे.

नवरात्रीच्या ९ दिवसांत कोणता रंग परिधान करावा

देवी शैलपुत्री

नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित असतो. या दिवशी देवी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. हा रंग ऊर्जा, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

Ramayan katha: रावणावर विजय मिळविण्यासाठी रामांनी केली देवी दुर्गेची विशेष आराधना

देवी ब्रह्मचारिणी

नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवींची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो. हिरवा रंग शांती, विकास आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

देवी चंद्रघंटा

नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटाला समर्पित आहे. या दिवशी चंद्रघंटाच्या पूजेसोबत राखाडी रंग परिधान केला जातो. राखाडी रंग हा संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने भीती आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

देवी कुष्मांडा

नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. नारंगी रंग उत्साह, ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केल्याने जीवनात नवीन ऊर्जा येते.

देवी स्कंदमाता

नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे. या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या दिवशी नारंगी रंग परिधान केला जातो. पांढरा रंग पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे आणि या दिवशी पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते.

देवी कात्यायनी

नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे. या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला लाल रंग समर्पित आहे. लाल रंग शक्ती, धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. कात्यायनीची पूजा केल्याने विवाह आणि जीवनातील अडथळे दूर होतात.

Astro tips: देवासमोर दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

देवी कालरात्रि

नवरात्रीचा सातवा दिवस देवी कालरात्रिला समर्पित आहे. या दिवशी कालरात्रीच्या देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो. देवी कालरात्रीची पूजा केल्याने भीती आणि त्रास दूर होतात.

देवी महागौरी

नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. महागौरी देवीला गुलाबी रंग प्रिय आहे. गुलाबी रंग प्रेम, करुणा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. या दिवशी देवी महागौरीची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धी मिळते.

देवी सिद्धिदात्री

नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धिदात्री देवीला जांभळा रंग प्रिय आहे. जांभळा रंग अध्यात्म आणि यशाचे प्रतीक मानला जातो. सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चैत्र नवरात्री म्हणजे काय?

    Ans: चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि भक्त उपवास, पूजा व जप करतात.

  • Que: नवरात्रीत 9 रंग परिधान करण्याची परंपरा का आहे?

    Ans: नवरात्रीदरम्यान प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाशी आणि विशिष्ट रंगाशी संबंधित मानला जातो. त्या रंगाचे कपडे घातल्यास सकारात्मक ऊर्जा आणि देवीची कृपा मिळते, असा विश्वास आहे.

  • Que: नवरात्रीत रंग परिधान करण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: प्रत्येक रंग विशिष्ट भावना आणि ऊर्जा दर्शवतो. उदाहरणार्थ, लाल रंग शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहे, तर पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो.

Web Title: Chaitra navratri 2026 which color should be worn on which day in navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Chanakya Niti: घरात टिकत नाही पैसे? सकाळी उठून करा 5 कामं, चाणक्य नीतीनुसार कधीच कमी पडणार नाही धन
1

Chanakya Niti: घरात टिकत नाही पैसे? सकाळी उठून करा 5 कामं, चाणक्य नीतीनुसार कधीच कमी पडणार नाही धन

देवघरात पाण्याने भरलेला कलश आणि त्यावर नारळ का ठेवतात? जाणून घ्या धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व !
2

देवघरात पाण्याने भरलेला कलश आणि त्यावर नारळ का ठेवतात? जाणून घ्या धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व !

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल
3

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
4

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.