Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कृष्णामांडा देवीची पूजा, दाखवा आवडता नैवेद्य

नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कृष्णामांडा देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवला जातो. कृष्णामांडा देवीची पूजा करण्याची पद्धत आणि नैवेद्य जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 22, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कृष्णामांडा देवीची पूजा
  • कृष्णामांडा देवी कोण आहे
  • देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा
 

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी वाराला धार्मिक महत्त्व आहे. याचप्रकारे चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसाला अध्यात्मिक महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची विधिपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की, या काळात देवी पृथ्वीवर अवतरते आणि भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते.

यावेळी चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्चपासून झालेली आहे. आज 22 मार्च रोजी नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी देवी कृष्णामांडाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या दिवशी देवीला मालपुआ किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. विधिपूर्वक पूजा केल्याने जीवनात ऊर्जा, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात.

कृष्णामांडा देवी कोण आहे

देवीच्या वेगवेगळ्या रूपाचा अर्थ शास्त्रात सांगितला गेला आहे. कृष्णामांडा देवीला भोपळे खूप आवडतात, म्हणूनच तिचे नाव कुष्मांडा ठेवले आहे. भोपळ्यामध्ये अनेक बिया असतात, आणि त्या प्रत्येक बीमध्ये एका रोपाला जन्म देण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे, माता कुष्मांडामध्ये सृष्टीची शक्ती आहे. तिनेच या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली.

Vastu Dosh Upay: तुमच्या घरात वाढतोय तणाव? वास्तुदोषांच्या या लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष

कृष्णामांडा देवीचे काय आहे स्वरूप

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाची पूजा केली जाते. ही सृष्टीची आद्य शक्ती मानली जाते. असे मानले जाते की, जेव्हा सर्वत्र अंधार पसरला होता, तेव्हा देवीने आपल्या मंद हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच तिला सृष्टीची आद्य शक्ती आणि सृष्टीची देवी म्हटले जाते. या दिवशी हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे, जो समृद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. देवी कुष्मांडाला आठ हात आहेत. तिच्या हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृताचा कलश, चक्र आणि गदा असून, तिच्या आठव्या हातात जपमाळ आहे. ती सिंहावर स्वार होऊन आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद देते.

Samudrik shastra: पाठीवर तीळ असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

कृष्णामांडा देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा

नवरात्रीदरम्यान देवी कृष्णामांडाच्या पूजेत विशेष नैवेद्य अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. पूजेदरम्यान केशर लावलेला पिवळा पेठा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि हा पेठा देवीला अर्पण केला जातो. अनेक ठिकाणी भक्त पांढऱ्या पेठ्याचे प्रतिकात्मक बलिदानही देतात. असे मानले जाते की यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी येते. शिवाय, मालपुआ आणि बताशा अर्पण केल्याने देवी कृष्णामांडाचा विशेष आशीर्वाद मिळतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?

    Ans: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा केली जाते.

  • Que: कूष्मांडा देवीचे महत्त्व काय आहे?

    Ans: कूष्मांडा देवीला सृष्टीची निर्माती मानले जाते. त्यांच्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली, अशी मान्यता आहे.

  • Que: चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?

    Ans: कूष्मांडा देवीला मालपुआ, खीर गोड पदार्थ, फळे, नैवेद्य म्हणून अर्पण करणे शुभ मानले जाते.

Web Title: Chaitra navratri 2026 worship and offering of kushmanda devi on the fourth day of navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.