Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: २३ एप्रिल रोजी चंद्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकाचे बदलणार नशीब

गुरुवार, २३ एप्रिल रोजी चंद्र त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. चंद्राच्या कर्क राशीत प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 23, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश
  • या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
  • चंद्राचे संक्रमण या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर
 

ज्योतिषशास्त्रानुसार    गुरुवार, २३ एप्रिल रोजी चंद्र मिथुन राशी सोडून स्वतःच्या स्वराशी, कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण २३ एप्रिल रोजी दुपारी ३:१४ वाजता होणार आहे. स्वतःच्या स्वराशी, कर्क राशीतील या संक्रमणामुळे चंद्राची शक्ती वाढेल. यामुळे काही राशींना शुभ फळे मिळू शकतात. या राशींना आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो. चंद्राचा कर्क राशीतील प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

चंद्राचा कर्क राशीतील प्रवेशाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

चंद्र तुमच्या दुसऱ्या घरातून संक्रमण करणार आहे. जो वाणी, संपत्ती आणि कुटुंबाचे घर मानले जाते. या घरातील चंद्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडूनही धनप्राप्ती होऊ शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. हा काळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

Dasbodh: दासबोध का लिहिला गेला? जाणून घ्या त्यामागील इतिहास आणि उद्देश

कर्क रास

तुमच्या राशीचा स्वामी असलेला चंद्र, तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करत आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करू शकते. तुमच्या कार्यस्थळी शुभ फळे मिळू शकतात. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात घेतलेले पैसे परतही करता येतील. तुम्हाला तुमच्या भावंडांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Shukra Gochar 2026: 27 एप्रिलपासून या राशींच्या लोकांना मिळणार करिअरची नवीन संधी आणि पदोन्नतीचे संकेत

कन्या रास

चंद्राचे लाभस्थानातील संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर या काळात एका महत्त्वपूर्ण करारामुळे तुम्हाला आनंद होईल. या काळात तुमची एकाग्रताही वाढेल. अज्ञात स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढेल. हे चंद्र संक्रमण तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगला सल्ला मिळू शकतो. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्र गोचर म्हणजे काय?

    Ans: चंद्र गोचर म्हणजे चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याची प्रक्रिया. ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व दिले जाते कारण चंद्र मन, भावना आणि विचारांवर प्रभाव टाकतो.

  • Que: कर्क राशीत चंद्राचा प्रवेश शुभ का मानला जातो?

    Ans: कर्क राशी चंद्राची स्वगृही रास असल्यामुळे या काळात मानसिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींमध्ये सुधारणा दिसू शकते.

  • Que: चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: चंद्राच्या संक्रमणाचा मिथुन, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Chandra gochar 2026 the moon will enter cancer the fate of the people of this zodiac sign will change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: देव्हाऱ्यात शंख आणि कासव ठेवण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या
1

Astro Tips: देव्हाऱ्यात शंख आणि कासव ठेवण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या

Mangal Dosh: मंगळ दोष दूर करण्यासाठी करा उपाय, वैवाहिक जीवनातील अडथळे होतील दूर
2

Mangal Dosh: मंगळ दोष दूर करण्यासाठी करा उपाय, वैवाहिक जीवनातील अडथळे होतील दूर

Ramayana Story: श्रीरामांना ‘आज्ञाधारक पुत्र’ का म्हटले जाते? जाणून घ्या राजा दशरथांसोबतचे नाते
3

Ramayana Story: श्रीरामांना ‘आज्ञाधारक पुत्र’ का म्हटले जाते? जाणून घ्या राजा दशरथांसोबतचे नाते

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व
4

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.