Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

ज्योतिषशास्त्रात, चतुर्ग्रही योग हा एक शक्तिशाली योग मानला जातो. डिसेंबरमध्ये, धनु राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहेत. हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 24, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चतुर्ग्रही योग कधी तयार होत आहे
  • डिसेंबरमध्ये धनु राशीत चार ग्रहांचा संयोग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
ग्रहांच्या राशी बदलामुळे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतात. डिसेंबरमध्ये धनु राशीत चार ग्रहांचा संयोग होणार आहे. बुध आणि सूर्य धनु राशीत राहतील, त्यानंतर मंगळ आणि शुक्र एकत्र येतील. धनु राशीत या चार ग्रहांच्या उपस्थितीमुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे प्रभाव पडणार आहे. जेव्हा एकाच राशीत चार ग्रह एकत्र येतात तेव्हा हे दुर्मिळ आणि शक्तिशाली ज्योतिषीय संयोजन तयार होते. या संयोगाचा राशींवर परिणाम होतो.  या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

चतुर्ग्रही योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप शुभ राहणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदेल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कला क्षेत्रात असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

November Panchak: नोव्हेंबरमध्ये दोषरहित पंचकाची सुरुवात कधी होत आहे? जाणून घ्या

धनु रास

धनु राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. तुमचे काम यशस्वी होईल आणि विवाहित लोकांचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. बढती आणि पगारवाढीमुळे तुम्ही आनंदी असाल. तु्मची नियोजित कामे पूर्ण होतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा बढती देखील मिळू शकते.

Gajkesari Rajyog: देवगुरू गुरू तयार करणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

मीन रास

चतुर्ग्रही योगाचा फायदा मीन राशीच्या लोकांना होणार आहे. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात प्रगती दिसेल. कामावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. पूर्ण समर्पणाने काम करा.  तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल.  जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुर्ग्रही योग म्हणजे काय

    Ans: ज्यावेळी एकाच राशीत चार ग्रहांचा संयोग होतो. तेव्हा चतुर्ग्रही योग तयार होतो. हा योग खूप शक्तिशाली मानला जातो

  • Que: धनु राशीत चतुर्ग्रही योग कसा तयार होतो

    Ans: सूर्य, बुध, मंगळ आणि बृहस्पति हे चार ग्रह धनु राशीत एकत्र येतात. म्हणून धनु राशीमध्ये हा योग तयार होणार आहे

  • Que: चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: चतुर्ग्रही योगाचा मेष, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Chaturgrahi yog will be born in dhanu rashi golden opportunity for people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.