Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, देवी लक्ष्मी तुमच्यावर करेल आशीर्वादाचा वर्षाव

ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार काही गोष्टींची खरेदी करणे शुभ मानले जाते. या गोष्टी खरेदी केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. धनत्रयोदशीला राशीनुसार कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2025 | 03:41 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

धनत्रयोदशीचा शुभ सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पाच दिवसांच्या दिवाळीच्या सणांची सुरुवात होते. यावेळी हा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.  या दिवसाला “धन्त्रयोदशी” किंवा “धन्वंतरी जयंती” असेही म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले होते. म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्यासोबतच यावेळी काही गोष्टीची खरेदी केल्याने धन, सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच सोने, चांदी, नवीन भांडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला पितळेची भांडी, चांदीची नाणी किंवा दागिने यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा देखील पसरते.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी सोने आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी खरेदी केल्याने दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला पितळेची भांडी किंवा पाचूचे रत्न खरेदी करू शकतात. असे केल्याने मानसिक शांती, व्यवसायात यश आणि संपत्तीत वाढ होते.

Diwali 2025: दिवाळीमध्ये करु नका या चुका, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करावी. या मूर्ती पितळ किंवा मातीच्या बनवल्या जाऊ शकतात. या घरात आनंद, शांती आणि सौभाग्य आणतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला सोन्याच्या दागिन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनामध्ये समृद्ध येईल आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी किंवा पूजेचे साहित्य खरेदी करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि घरात स्वच्छता राहते.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला चांदीच्या वस्तू जसे की पायामधील अंगठ्या, देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती खरेदी कराव्यात. त्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा आणि आर्थिक समृद्धी येईल.

वृश्चिक रास

धनत्रयोदशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी झाडू, भांडी किंवा सजावटीच्या वस्तू यासारख्या घरगुती उपयुक्त वस्तूंची खरेदी करु शकता. या वस्तूंची खरेदी केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.ॉ

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला घराच्या सजावटीच्या वस्तू, सोन्याचे दागिने किंवा पितळेची भांडी खरेदी करावीत. असे केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येईल.

Bhaubeej 2025: लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी यंदाच्या भाऊबीजेला काय आहे मुहूर्त, जाणून घ्या

मकर रास

धनत्रयोदशीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी पितळेची भांडी खरेदी करावीत. हा धातू धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो आणि घरात स्थिरता आणि समृद्धी आणतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीला चांदीचे दागिने आणि तांब्याची भांडी खरेदी करणे शुभ राहील. असे केल्याने आरोग्य सुधारेल आणि आर्थिक प्रगती देखील होऊ शकते.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीचे दागिने किंवा वाहन खरेदी करू शकतात. असे केल्याने जीवनात संपत्ती, सौभाग्य आणि प्रगतीचे दरवाजे उघडतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dhanteras 2025 buy these items according to your zodiac sign and you will get blessings from goddess lakshmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींचे करा दान, अडथळे होतील दूर
1

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींचे करा दान, अडथळे होतील दूर

Makar Sankranti: मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किक्रांत अशुभ का आहे, जाणून घ्या यामागील कारण
2

Makar Sankranti: मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किक्रांत अशुभ का आहे, जाणून घ्या यामागील कारण

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला सूर्याला पाणी का अर्पण केले जाते? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या
3

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला सूर्याला पाणी का अर्पण केले जाते? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांत का आणि कशी साजरी केली जाते? काय आहे या सणांमागील इतिहास
4

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांत का आणि कशी साजरी केली जाते? काय आहे या सणांमागील इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.