Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

dream science : दातांमध्ये गॅप असणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र

समुद्र शास्त्रानुसार दातांमध्ये अंतर असणारे लोक समाजात सामान्यतः लोकप्रिय आहेत. दातांमधील अंतर असलेले लोक भाग्यवान, मैत्रीपूर्ण आणि सर्जनशील असतात. हे लोक यश मिळवतात आणि साधे जगणे पसंत करतात. 

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 05, 2025 | 11:34 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शरीरावरील प्रत्येक चिन्ह काही ना काही संकेत देते. भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराचे विशिष्ट अवयव आणि लक्षणे नशिबाशी जोडलेली आहेत. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर असते, त्यांचे जीवन कसे असते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय असते याबद्दल बोलणार आहोत. दातांमध्ये अंतर असणं शुभ मानलं जातं की अशुभ जाणून घ्या

आरोग्य

दातांमधील अंतरदेखील आरोग्याच्या बाबतीत काही संकेत देऊ शकते. असे म्हटले जाते की, जर हे अंतर खूप मोठे असेल तर ते शरीरात काही समस्या दर्शवू शकते. उदाहरणार्थ, हार्मोनल असंतुलन किंवा पौष्टिक कमतरता असू शकते. म्हणून, जर दातांमधील अंतर खूप मोठे असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की व्यक्तीला त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

धार्मिक आध्यात्मिक दृष्टिकोन

समुद्रशास्त्रामध्ये दातांमधील अंतराबाबतही धार्मिक मान्यता आहेत. काही ठिकाणी ते शुभ मानले जाते, कारण ते भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यानुसार, अशा लोकांना जीवनात अनेकदा यश आणि समृद्धी प्राप्त होते.

Vastu Tips: घरामध्ये या दिशेला पक्षाचे चित्र लावणे असते शुभ

व्यक्तिमत्व

दातांमधील अंतर असलेले लोक सहसा त्यांचे विचार उघडपणे व्यक्त करतात. ते त्यांचे मत स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करतात. हे अंतर त्यांच्या आत्मनिर्भरता आणि नैसर्गिकता दर्शवते. ते सामान्यतः आत्मविश्वास आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. असे लोक जीवनातील प्रत्येक पैलू पूर्णतः जगतात आणि कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असतात.

या व्यक्तीचे असतात विशेष गुण

ज्या लोकांच्या दातांमध्ये थोडे अंतर असते ते खूप भाग्यवान मानले जातात.

हे लोक कोणत्याही क्षेत्रात काम करतात, थोडा विलंब होऊ शकतो, परंतु त्यांना यश निश्चित प्राप्त होते.

त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि सकारात्मक असतो.

त्यांना खायला आवडते, विशेषत: वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला. चांगले पदार्थ पाहताच ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

कला, संगीत, लेखन किंवा डिझायनिंग इत्यादी सर्जनशील क्षेत्रात तुम्हाला असे लोक अनेकदा आढळतील.

त्यांचे सर्जनशील मन खूप मजबूत आहे आणि ते त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यात पटाईत असतात.

त्यांचा स्वतःवर आत्मविश्वास असतो आणि हा आत्मविश्वास त्यांना खूप उंचीवर घेऊन जातो.

असे लोक नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे पसंत करतात आणि हे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

ते सर्वांशी चांगले वागतात ज्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि विश्वास असतो.

त्यांच्याबद्दल आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते आपले काम किंवा यश अजिबात दाखवत नाहीत, म्हणजेच या लोकांना साधेपणाने जगणे आवडते आणि स्वत:ची प्रशंसा करण्यापासून दूर राहणे आवडते.

दातांमध्ये थोडेसे अंतर असणे हे शुभाचे लक्षण आहे – अशा लोकांना नोकरीमध्ये उच्च पद प्राप्त होते. त्याचवेळी, बाहेर पडलेले दात असलेले लोक हट्टी परंतु भाग्यवान मानले जातात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Dream science is it auspicious or inauspicious to have gaps between teeth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.