Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: स्वप्नात छटपूजा पाहण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महत्त्व

छटपूजेच्या सणांची सुरुवात 25 ऑक्टोबरपासून झाली आहे आणि हा सण 28 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यावेळी स्वप्नामध्ये छटपूजे संबंधित काही गोष्टी दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 26, 2025 | 12:58 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रद्धेचा महान सण छट पूजा. या सणाची सुरुवात झाली आहे. हा सण चार दिवसांचा असतो. या सणादरम्यान, छठीमैया आणि सूर्यदेवाची पूजा केल जाते. मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी उषा अर्घ्याने या उत्सवाचा समारोप होईल. छठ पूजेच्या वेळी लोकांना अनेकदा या सणाशी संबंधित स्वप्ने पडतात. स्वप्नशास्त्रामध्ये छठपूजेच्या स्वप्नांचे विशिष्ट अर्थ सांगण्यात आले आहे. स्वप्नामध्ये छट पूजा दिसण्यासंबंधित काय आहे अर्थ जाणून घ्या

स्वप्नामध्ये छट पूजा पाहण्याचा अर्थ

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात छट पूजा पाहणे हे एक शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनातील समस्या लवकरच संपतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येईल. तसेच या स्वप्नांचा असा देखील अर्थ होतो की, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमचे कोणतेही नवीन काम यशस्वी होऊ शकते, तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे किंवा त्याला पदोन्नती मिळणार आहे.

Navpancham Yog: बुध ग्रह शनिसोबत तयार करत आहे नवपंचम योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

स्वप्नामध्ये स्वतःला पूजा करताना पाहणे

स्वप्नात स्वतःला छठ पूजा करताना पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला भगवान सूर्य आणि छठीमैय्या यांचे आशीर्वाद राहतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंद, समृद्धी आणि प्रगती आणू शकते. हे स्वप्न मूल होण्याची इच्छा आणि मुलाचे उज्ज्वल भविष्य देखील दर्शवते.

स्वप्नात छठ पूजा घाट पाहणे

स्वप्नात छठ पूजा घाट पाहणे हे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला भगवान सूर्यदेव आणि छठीमैय्या यांचे आशीर्वाद आहेत. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद, समृद्धी आणि आनंद येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत.

स्वप्नात छठपूजेचा प्रसाद पाहणे

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात छठ पूजा पाहणे शुभ मानले जाते. ज्याचा स्वप्नात आनंद, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात छठ पूजेचा प्रसाद दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, छठीमैय्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकतात.

Astro Tips: चंद्र धन आणि संपत्ती वाढवतो, सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जाणून घ्या

स्वप्नात दुसऱ्याला छट पूजा करताना पाहणे

धार्मिक मान्यतेनुसार, स्वप्नात दुसऱ्याला छठ पूजा करताना पाहणे खूप शुभ आहे. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या कुटुंबावर सूर्य देव आणि छठीमैय्याचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहे.

स्वप्नामध्ये छटपूजेची तयारी करणे

स्वप्नशास्त्रानुसार, छठपूजेची तयारी करताना पाहणे खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, सूर्यदेव आणि छठीमैय्या यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि त्यांना तुम्ही सर्व विधींसह छठ पूजा करावी असे वाटते. स्वप्नात छठ पूजेची तयारी करणे हे समृद्धी, आनंद आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dream science the meaning and significance of seeing chhath puja in a dream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • dharm
  • Dream Meaning
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.