बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये छठ पूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छठ पूजेची सुरुवात कशी झाली आणि महाभारताशी या पूजेचा काय संबंध आहे, या पूजेमागील इतिहास जाणून घेऊया
दिवाळीनंतर सुरू होणारा छठ पूजा सण सूर्यदेव, निसर्ग आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड व दिल्लीतील घाटांवर भक्ती, दीप आणि गीतांनी सजलेला हा दिव्य उत्सव पाहण्यासारखा असतो.
वैशालीमध्ये एक व्यक्ती, जमुईमध्ये प्रसादासाठी पाणी भरण्यासाठी गेलेले दोन तरुण, बांका येथे चार लोक यातील एकाचा मृत्यू झाला आणि उर्वरितांना वाचवण्यात आले, बेगुसरायमध्ये एक तरुण, सीतामढीमध्ये तीन लोक यातील दोन…
मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी सकाळी छट पूजा आयोजित होणाऱ्या पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत असमाधान व्यक्त केले.
देशभरात 12000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये पूर्व किनारी रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ३६७ विशेष गाड्यांचा समावेश आहे, त्यापैकी ७६ आधीच सुरू झाल्या आहेत.