Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwi Dwadash Yog: आज तयार होत आहे द्विद्वदश योग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता

गुरुवार, २१ मे रोजी गुरु आणि चंद्र द्विद्वदश तयार करणार आहे. या दोन शुभ ग्रहांच्या युतीचा काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. द्विद्वदश योग कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 21, 2026 | 11:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • द्विद्वदश योग म्हणजे काय
  • या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता
  • भाग्यशाली राशी कोणत्या
 

20 मे रोजी चंद्राने मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे तो मिथुन राशीतील गुरू ग्रहासोबत द्विद्वदश योगात आहे आणि हा योग २१ मे पासून प्रभावी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू आणि चंद्र या दोन शुभ ग्रहांमध्ये तयार झालेला हा योग काही राशींना अत्यंत शुभ फळे देऊ शकतो. या राशींना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. द्विद्वदश योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

द्विद्वदश योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश योग शुभ असणार आहे. तुमच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. काहींना करिअरमध्ये प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

Guru Pushyamrit Yoga: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळात कोणती कामे करावीत, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीत असलेला गुरु, चंद्रासोबत द्वाद्वदश योगात असेल, त्यामुळे हे योग तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना त्यांच्या योजना यशस्वी होताना दिसू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. संचित संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

धनु रास

तुमच्या राशीचा स्वामी ग्रह गुरु, द्विद्वदश योगात सहभागी होईल, त्यामुळे हा योग तुम्हाला भाग्याकडून भरपूर पाठिंबा मिळवून देऊ शकतो. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि लोक तुमचा आदर करतील. घरातील वातावरण चांगले राहील आणि तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करू शकता. काही लोकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकतात.

Adhik Maas 2026: अधिक महिन्यात तयार होत आहे शुभ योग; 15 जूनपूर्वी या राशींच्या लोकांना होऊ शकतो मोठा लाभ

मीन रास

द्विद्वादश योगाच्या निर्मितीमुळे मीन राशींच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल. तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. भाग्याच्या कृपेने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधीही मिळेल. तुमच्या पूर्वीच्या कामाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळू शकते. तुमच्या बँक खात्यातील शिल्लकही वाढेल. कामाचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: द्विद्वदश योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार दोन ग्रह विशिष्ट स्थानांमध्ये आले की तयार होणाऱ्या विशेष योगाला द्विद्वदश योग म्हटले जाते.

  • Que: . द्विद्वदश योगाचा राशींवर कसा प्रभाव पडतो?

    Ans: हा योग काही राशींसाठी आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी निर्माण करणारा मानला जातो.

  • Que: द्विद्वदश योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

    Ans: द्विद्वदश योगाचा मेष, मिथुन, धनु आणि मीन राशींच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Dwi dwadash yog people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पुजेची पद्धत आणि पुजेच्या साहित्याची यादी
2

Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पुजेची पद्धत आणि पुजेच्या साहित्याची यादी

Hindu Puja Naivedya: रोज देवाला नैवेद्य दाखवलेच पाहिजे का? काय सांगतं धर्मशास्त्र
3

Hindu Puja Naivedya: रोज देवाला नैवेद्य दाखवलेच पाहिजे का? काय सांगतं धर्मशास्त्र

Putrada Ekadashi 2026: 22 की 23 कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Putrada Ekadashi 2026: 22 की 23 कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.