Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

February Festival List 2026: माघ पौर्णिमा ते महाशिवरात्रीपर्यंत कोणते सण व्रतवैकल्य फेब्रुवारी महिन्यात येत आहेत ते जाणून घ्या

फेब्रुवारी महिन्यातील सण उत्सव, ग्रहांच्या हालचाली यांसारख्या ज्योतिष शास्त्रीय घटना घडतील. या महिन्यात विविध सण व्रत वैकल्य येत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील सण व्रत्त वैकल्यांची यादी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 01, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • फेब्रुवारी महिन्याची सुरुवात
  • फेब्रुवारी महिन्यातील सण उत्सवांची यादी
  • फेब्रुवारी महिन्यात कोणते सण व्रत वैकल्य येतात
 

 

नवीन वर्षातील दुसरा महिना फेब्रुवारीची सुरुवात होत आहे. फेब्रुवारीचा महिना धार्मिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या खूप खास मानले जाते. या महिन्यात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. तसेच माघ पौर्णिमेपासून एकादशीपर्यंत अनेक व्रत वैकल्य सण येणार आहेत. यासोबतच 2026 मधील पहिले सूर्यग्रहण आणि ग्रहांची हालचाल याचा सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव देखील पडणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील सण व्रत वैकल्यांची यादी जाणून घ्या

फेब्रुवारी महिन्यातील सण व्रत वैकल्यांची यादी

रविवार 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी स्नान दानासोबत तीळ आणि गूळ दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते. या दिवसापासून होलिका दहनाची तयारी देखील सुरू करता येते.

गुरुवार 5 फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या कल्याणासाठी आणि त्रास कमी करण्यासाठी पाळले जाणार आहे.

शनिवार 7 फेब्रुवारी यशोदा जयंती

रविवार 8 फेब्रुवारी भानु सप्तमी, शबरी जयंती

भानु सप्तमी येत आहे. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी हा एक विशेष दिवस आहे. या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो.

Vastu Tips: हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी की खाली? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ नियम

सोमवार 9 फेब्रुवारी जानकी जयंती, कालाष्टमी (मासिक), जन्माष्टमी (मासिक)

शुक्रवार 13 फेब्रुवारी विजया एकादशी, कुंभ संक्रांति

कुंभ संक्रांती आणि विजया एकादशी साजरी केली जातात. कुंभ संक्रांतीला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतो. ही तारीख फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते.

शनिवार 14 फेब्रुवारी शनि त्रयोदशी, प्रदोष व्रत (कृष्ण)

शनि प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. प्रदोष व्रताच्या वेळी शिवाची पूजा आणि उपवास केल्याने शनिचे कष्ट कमी होण्यास मदत होते. शनिवार असल्याने शनि प्रदोष विशेषतः प्रभावी आहे.

रविवार 15 फेब्रुवारी महाशिवरात्रि, मासिक शिवरात्रि

महाशिवरात्रीचे व्रत पाळले जाईल. हा वर्षातील सर्वात मोठा शिवरात्री उत्सव आहे. असे मानले जाते की भगवान शिव यांनी या रात्री देवी पार्वतीशी लग्न केले होते.

मंगळवार 17 फेब्रुवारी माघ अमावस्या

बुधवार 18 फेब्रुवारी फाल्गुन महिन्याची सुरुवात

गुरुवार 19 फेब्रुवारी रामकृष्ण जयंती

शनिवार 21 फेब्रुवारी विनायक चतुर्थी

रविवार 22 फेब्रुवारी स्कंद षष्ठी

बुधवार 25 फेब्रुवारी रोहिणी व्रत

शुक्रवार 27 फेब्रुवारी आमलकी एकादशी

आमलकी एकादशीचे व्रत पाळले जाईल. आमलकी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

शनिवार 28 फेब्रुवारी प्रदोष व्रत

Lucky Gemstone: नीलमणी परिधान केल्याने या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा असतो आशीर्वाद, जीवनात मिळते अपेक्षित यश

फेब्रुवारी ग्रहांच्या हालचाली

3 फेब्रुवारी – बुध ग्रहाचे कुंभ राशिमध्ये संक्रमण

6 फेब्रुवारी – शुक्र ग्रहाचे कुंभ राशिमध्ये संक्रमण

7 फेब्रुवारी – बुध ग्रहाचे शतभिषा नक्षत्रामध्ये संक्रमण

11 फेब्रुवारी – शुक्र ग्रहाचे शतभिषा नक्षत्रामध्ये संक्रमण

13 फेब्रुवारी – सूर्य ग्रहाचे कुंभ राशीमध्ये संक्रमण

15 फेब्रुवारी – मंगळ ग्रहाचे धनिष्ठा नक्षत्रामध्ये संक्रमण

19 फेब्रुवारी – सूर्य देवाचे शतभिषा नक्षत्रामध्ये संक्रमण

22 फेब्रुवारी – शुक्र ग्रहाचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये संक्रमण

22 फेब्रुवारी – शनिचे उत्‍तराभाद्रपद नक्षत्रामध्ये संक्रमण

23 फेब्रुवारी – मंगळ ग्रह राशी बदलून कुंभ राशी प्रवेश करेल

25 फेब्रुवारी – वरुण ग्रहाचे उत्‍तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये संक्रमण

26 फेब्रुवारी – बुध ग्रहाची वक्री चाल

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमा कधी आहे

    Ans: फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री कधी आहे

    Ans: फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: विजया एकादशी व आमलकी एकादशीचे महत्त्व काय आहे?

    Ans: विजया एकादशी व आमलकी एकादशीचे महत्त्व काय आहे?

Web Title: February festival list 2026 which festivals and rituals fall in this month from magh purnima to mahashivaratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • religions

संबंधित बातम्या

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
1

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
2

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
3

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा
4

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.