Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gajkesari Rajyog: देवगुरू गुरू तयार करणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये गजकेसरी राजयोग तयार होत आहे. हा योग मिथुन राशीमध्ये तयार होणार आहे. या योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 24, 2025 | 12:47 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गजकेसरी राजयोग कधी तयार होणार
  • गजकेसरी राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा
  • कोणत्या आहेत भाग्यशाली राशी
 

ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग हा एक शुभ राजयोग मानला जातो. ज्यावेळी गुरु आणि चंद्र एकाच घरात असतात त्यावेळी हा योग तयार होतो. हा गजकेसरी राजयोग डिसेंबर महिन्यात तयार होणार आहे. देवगुरू गुरू 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता चंद्र सूर्यात प्रवेश करेल. गुरु ग्रहाचा चंद्राशी युती झाल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे.  गजकेसरी राजयोग काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहेत. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

गजकेसरी राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीसाठी गुरु आणि चंद्राची युती फायदेशीर ठरणार आहे. यावेळी गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामात यश मिळेल आणि परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होईल. सर्व परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

Mahabharat: अचानक सूर्य गायब! अर्जुनाला जयद्रथ वधाची संधी मिळण्यामागील क्षण जाणून घ्या

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप शुभ राहणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, तुमच्या जीवनातील सर्व संकटे होतील दूर

मीन रास

मीन राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला गुरुच्या प्रभावाचा फायदा होईल आणि करिअरमध्ये प्रगती दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. या काळात नवीन जबाबदारी आणि प्रकल्प तुम्हाला मिळू शकतात. कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गजकेसरी राजयोग म्हणजे काय

    Ans: चंद्र आणि बृहस्पति एकत्र आले की गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग व्यक्तीला आर्थिक प्रगती, यश आणि प्रतिष्ठा होतो

  • Que: गजकेसरी योगाचा प्रभाव काय असतो

    Ans: धनप्राप्ती वाढते, सरकारी आणि न्यायिक कामे अनुकूल होतात, व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश

  • Que: या दिवशी काय करु नये

    Ans: वादविवाद असत्य बोलणे टाळा, शिक्षक आणि वडिलधाऱ्यांचा अपमान करु नका

Web Title: Gajkesari rajyog people of this zodiac sign will benefit a lot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.