Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला बाप्पा का म्हणतात? मूळ शब्द आला कुठून; 99% लोकांना माहीतच नाही

गणपती ही अशी एकमेव देवता आहे जिला बाप्पा असं म्हटलं जातं. खरंतर बाप्पा या नावाची देखील एक रंजक गोष्ट आहे. लाडक्या गणपतीला बाप्पा का म्हणतात, चला जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 29, 2025 | 03:16 PM
Ganesh Chaturthi 2025 :  गणपतीला बाप्पा का म्हणतात? मूळ शब्द आला कुठून; 99% लोकांना माहीतच नाही
Follow Us
Close
Follow Us:
  • बाप्पा म्हणज कोण ? 
  • बाप्पा या शब्दाचा मूळ अर्थ काय ? 
  • बाप्पा शब्द कुठून कोणत्या भाषेतला आहे ? 

गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया असा जयघोष लाडक्या बाप्पासाठी कायमच होतो. गणांचा अधिपती असलेल्या या गणरायाची अनेक नावं आहेत. मात्र तरीही या गजानानाला बाप्पा असं कायमच त्याच्या भाविकांकडून म्हटलं जातं. गणपती ही अशी एकमेव देवता आहे जिला बाप्पा असं म्हटलं जातं. खरंतर बाप्पा या नावाची देखील एक रंजक गोष्ट आहे. लाडक्या गणपतीला बाप्पा का म्हणतात, चला जाणून घेऊयात.

गणपतीला बाप्पा म्हणण्यामागे एक गोष्ट आहे. कधी त्याच्या दिसण्यावरुन तर कधी त्याच्या व्य़क्तिमत्वावरुन अशी गणरायाला असंख्य नावं आहेत. किस्सोंकी दुनिया या इन्स्टापेजवरुन ओमकार सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरंतर बाप्पाची असंख्य नावं आहेत. मात्र तरीही बाप्पा म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे. गणांचा अधिपती म्हणजे गणपती. सर्व देवतांमध्ये आराध्य देव म्हणून गणपतीचा मान असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणेशपूजन केलं जातं. गणपतीला म्हणण्यात येणारं बाप्पा हे नाव तसं मराठी नाही. प्राकृत भाषेत बाप्पा हे नाव प्रसिद्ध झालं. बाप्पा या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप.

Ganesh Chaturthi 2025 :जगातील एकमेव मंदिर जिथे मानवी चेहरा असलेल्या गणपतीची पूजा होते; ‘अशी’ आहे नरमुख गणेशाची आख्यायिका

जसं वडील आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना सांभाळतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत कायम राहतात. त्याचप्रमाणे गणपती देखील आपल्या भक्तांचं बापाप्रमाणे रक्षण करतो. त्यामुळे गणपतीला बाप म्हणजे जो आदर आणि प्रेम वडीलांना दिलं जातं तो आदर तिच माया आणि तोच विश्वास गणेशभक्त गणपतीवर ठेवतात. म्हणूनच श्रद्धा आणि आदरापोटी गणपतीला बाप्पा असं म्हटलं जातं. 18 व्या शताकानंतर या शब्दाची लोकप्रियता वाढत गेली आणि कालांतराने गणपतीला बाप्पाला म्हणणं प्रचलित झालं.

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला दुर्वा आवडण्याचं कारण तुम्हाला माहितेय का ?

Web Title: Ganesh chaturthi 2025 why is ganesha called bappa where did the original word come from 99 of people dont know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; ‘इथं’ चक्क मशिदीत केली गेली गणपती प्रतिष्ठापना
1

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; ‘इथं’ चक्क मशिदीत केली गेली गणपती प्रतिष्ठापना

Thane News : कृत्रिम तलावांचा अपव्यय; पालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच
2

Thane News : कृत्रिम तलावांचा अपव्यय; पालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच

Ganesh Chaturthi 2025 :जगातील एकमेव मंदिर जिथे मानवी चेहरा असलेल्या गणपतीची पूजा होते; ‘अशी’ आहे नरमुख गणेशाची आख्यायिका
3

Ganesh Chaturthi 2025 :जगातील एकमेव मंदिर जिथे मानवी चेहरा असलेल्या गणपतीची पूजा होते; ‘अशी’ आहे नरमुख गणेशाची आख्यायिका

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
4

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.