Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garuda purana : प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वी मिळतात ‘हे’ संकेत, जाणून घ्या

गरुड पुराण हे वैष्णव पंथाचे महापुराण आहे, जे मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करते. त्यात मृत्यूची चिन्हे आणि उपाय सांगितले आहेत. मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. जाणून घ्या गरुडपुराणात दिलेल्या संकेताबद्दल

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 05, 2025 | 04:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे. सनातन धर्मात मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करणारे मानले जाते म्हणूनच सनातन धर्मात कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे. या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. म्हणून हे पुराण वैष्णव पुराण आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की, माणसाला जीवनात त्याच्या कृतीचे फळ मिळते. तसेच, त्याच्या कर्माचे फळ त्याच्या मृत्यूनंतरही मिळते. अशाच काही गोष्टी गरुण पुराणात सांगण्यात आल्या आहेत. ज्याच्या आधारे माणूस मृत्यू समजू शकतो. मृत्यूनंतर 13 दिवस गरुड पुराणाचे पठण केले जाते, कारण असे मानले जाते की आत्मा 13 दिवस घरात राहतो.

मृत्यूपूर्वी मिळतात हे संकेत

गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी असे चिन्ह मिळू लागतात.

स्वतःचे नाक दिसणे

गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचे नाक दिसणे बंद होते.एखादी व्यक्ती त्याच्या नाकाची टीप स्वतःच्या हाताने पाहू शकत नाही. जर एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर समजा की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.

Chanakya Niti: स्वतःआणि दुसऱ्यामध्ये व्यक्तींमधील कसा ओळखावा फरक

वास न येणे

मृत्यूपूर्वी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात, जसे की विझलेला दिवा पाहणे. पूजेचा दिवा विझल्यानंतर त्या व्यक्तीला दिव्याचा वास येत नसेल तर समजावे की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.

आवाज न येणे

जर एखाद्या व्यक्तीला बोटांनी दोन्ही कान बंद करूनही आवाज येत नसेल तर नजीकच्या काळात त्याचा मृत्यू होणार आहे असे मानले जाते.

प्रतिबिंब न दिसणे

जर एखाद्या व्यक्तीला पाण्यात आणि तेलात त्याचे प्रतिबिंब दिसणे थांबले तर समजा की मृत्यू जवळ आला आहे. जर मृत्यू जवळ असेल तर व्यक्ती तेल किंवा पाण्यात त्याचे प्रतिबिंब पाहू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावलीही त्याला सोडून जाते.

कुत्रा पाठलाग करणे

जर तुम्ही घरातून बाहेर पडताच कुत्रा तुमचा पाठलाग करत असेल आणि असे सलग चार दिवसांपेक्षा जास्त काळ होत असेल तर समजा मृत्यू तुमच्या जवळ आहे.

Hanuman Jayanti : वर्षातून दोनदा हनुमान जयंती का साजरी केली जाते? काय आहे यामागील पौराणिक कथा

यमदूत किंवा आत्मा दिसणे

गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा यमदूत दिसू लागतात. मृत्यूपूर्वी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या सभोवताली आत्मा जाणवू लागतो. हे त्याच्या पूर्वजांचे आत्मे आहेत जे त्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनात त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात कारण त्यांचे मृत कुटुंबीय आता त्यांच्याकडे येणार आहेत.

तळहातावरील रेषा

गरुड पुराणानुसार जसजसा मृत्यू जवळ येतो तसतसे तळहातावरील रेषा हलक्या होतात किंवा कधी कधी अजिबात दिसत नाहीत.

श्वास घेण्यास अडचण येणे

गरुण पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास मंदावायला लागतो. अनेक वेळा यमदूत त्याच्या इतक्या जवळ दिसतात की त्याला आजूबाजूचे लोक दिसत नाहीत.

उपाय

या जगात मृत्यू हे प्रत्येक व्यक्तीसाठी अपरिवर्तनीय सत्य आहे. पण तरीही कधी कधी अकाली मृत्यू आणि कोणताही अपघात टाळायचा असेल तर लगेच महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Garuda purana every person receives these signs before death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Masik Durgashtami 2025: कधी आहे वर्षातील शेवटची मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व
1

Masik Durgashtami 2025: कधी आहे वर्षातील शेवटची मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

Astrology Predictions: नवीन वर्षात या राशींच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, घर खरेदीचे जुळून येणार योग
2

Astrology Predictions: नवीन वर्षात या राशींच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, घर खरेदीचे जुळून येणार योग

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी, जाणून घ्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतच्या तारखा
3

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी, जाणून घ्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतच्या तारखा

Shukra Vakri: प्रेम आणि संपत्तीचा कर्ता शुक्र 2026 मध्ये 42 दिवस होणार वक्री, या राशींवर पडणार शुभ प्रभाव
4

Shukra Vakri: प्रेम आणि संपत्तीचा कर्ता शुक्र 2026 मध्ये 42 दिवस होणार वक्री, या राशींवर पडणार शुभ प्रभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.