Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

ज्यावेळी राहू आणि केतू, सूर्य किंवा चंद्राच्या युतीत असतात त्यावेळी ग्रहण योग तयार होतो. यावेळी नोव्हेंबरमध्ये कधी ग्रहण योग तयार होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ग्रहण योग कधी तयार होत आहे
  • केतू आणि चंद्राच्या युती
  • कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध
 

ग्रहण काळामध्ये मन अस्थिर होते. मन एकाग्र राहत नाही आणि मानसिक ताण जास्त असतो. या काळामध्ये नोकरी आणि व्यवसायातही मोठ्या अडचणी येऊ शकतात. मात्र योगाचा कधीही शुभ राहणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी केतू आणि सूर्य ग्रहाची युती होते त्यावेळी ग्रहण योग तयार होऊन ते समृद्धी आणि आरामाचे वरदान देते. बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी केतु आणि चंद्र सिंह राशीमध्ये युती करणार आहे. केतु आणि चंद्रामुळे तयार होणाऱ्या ग्रहण योगाचा कोणत्या राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे, जाणून घ्या

कधी आहे ग्रहण योग

चंद्र बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.35 वाजता सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे आणि शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.51 पर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. सिंह राशीमध्ये पहिल्यापासूनच केतू ग्रह उपस्थित असणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी केतू आणि चंद्राची युती होणार आहे आणि यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. हा योग शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Shani Margi 2025: शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना 2026 पर्यंत राहावे लागणार सावध

ग्रहण योगाचा प्रभाव कोणत्या राशीच्या लोकांवर पडणार आहे

12 नोव्हेंबर रोजी ग्रहण योग तीन राशीच्या लोकांसाठी प्रभावित राहणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक स्थितीपासून आरोग्याच्या समस्यापर्यंत समस्या जाणवू शकतात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या योगामध्ये खर्चामध्ये अपेक्षित वाढ होईल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या काळात एखाद्यासोबत वाद होऊ शकतात. अशावेळी सावध राहावे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग अशुभ राहणार आहे. तुम्हाला आरोग्याच्या संबंधित समस्या जाणवू शकतात. या काळात व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. सावध राहा.

मीन रास

ग्रहण योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. कोणाशी तरी वादविवाद होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

Utpanna Ekadashi: उत्पन्न एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित करा ‘हे’ उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

ग्रहण योगाच्या वेळी करा हे उपाय

ग्रहण योगाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी महादेवांची आराधना करा. शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर शिव चालिसा वाचा. त्यासोबतच गरीब आणि गरजूवंतांना काही गोष्टींचे दान करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रहण योग कसा तयार होतो

    Ans: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होतो

  • Que: केतू आणि चंद्र कोणत्या राशीमध्ये योग तयार करणार आहे

    Ans: केतू आणि चंद्र सिंह राशीमध्ये योग तयार करणार आहे

  • Que: कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: मेष रास, सिंह रास आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Grahan yog 2025 people born under this zodiac sign should be careful as ketu moon alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.