Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Purnima: पितृ दोषापासून सुटका मिळविण्यासाठी गुरुपौर्णिमेला या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपाय केल्याने पितृदोषापासून सुटका होते. पितृदोषातून सुटका मिळविण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 09, 2025 | 03:21 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावावा, जाणून घ्या

गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास हे महाभारत ग्रंथाचे लेखक होते.

मान्यतेनुसार, पौर्णिमा तिथी ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी एक शुभ अशी तिथी मानली जाते. या तिथीच्या वेळी काही ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमची पितृदोषापासून सुटका होते, असे मानले जाते. यंदा गुरुपौर्णिमा उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी आहे. या दिवशी पितरांसोबत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील ही तिथी शुभ मानली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही ठिकाणी दिवे लावल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या साधकाला धनप्राप्ती होते आणि अडीअडचणीपासून त्याची सुटका होते, असे म्हटले जाते.

Vipreet Rajyog: 50 वर्षांनंतर तयार होत आहे विपरित राजयोग, शनिदेवाच्या कृपेने होईल आर्थिक लाभ

या दिशेला दिवा लावा

पूर्वजांची दिशा ही दक्षिण मानली जाते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. यावेळी पूर्वजांच्या फोटोसमोर तिळाचा दिवा लावणे शुभ मानतात. असे केल्याने त्या व्यक्तीची पितृदोषापासून सुटका होते असे म्हटले जाते.

नदीमध्ये दिवे सोडणे

गुरुपौर्णिमेला नदीमध्ये दिवे सोडणे खूप शुभ मानले जाते. या उपायामुळे साधकाला पितृदोषापासून आराम मिळतो. तसेच पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे अशा लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप फायदेशीर ठरते. अशा व्यक्तींवर पूर्वजांचे विशेष आशीर्वाद राहतात.

या गोष्टींकडे देखील द्यावे लक्ष

पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. मात्र हा दिवा लावताना थेट जमिनीवर न ठेवता तो एका ताटामध्ये तांदूळ घेऊन त्यावर ठेवावा किंवा एखाद्या ताटामध्ये नुसता देखील ठेवू शकता. त्याचसोबत दिवा लावण्यावेळी पूर्वजांचे स्मरण करावे. तसेच जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने झालेल्या चुकांची माफी मागावी.

Zodiac Sign: गजकेसरी राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, सर्व अडथळे होतील दूर

हे उपाय केल्याने होतात फायदे

पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी जेवण करताना काही अन्न बाहेर काढून ठेवा आणि त्याचे तर्पण अर्पण करावे. त्याचबरोबर कावळ्यांना सुद्धा अन्न अर्पण करा. त्यासोबतच पितृस्तोत्र आणि पितृ कवच इत्यादींचे पठण करणे पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी हे फायदेशीर आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Guru purnima 2025 pitra dosh put a lamp in this place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Guru Purnima

संबंधित बातम्या

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद
1

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

Pradosh Vrat: शुक्र प्रदोष व्रत कधी असते? महादेवांची पूजा करण्यासाठी काय आहे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
2

Pradosh Vrat: शुक्र प्रदोष व्रत कधी असते? महादेवांची पूजा करण्यासाठी काय आहे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Shivratri: अश्विन महिन्यातील शिवरात्र कधी आहे? सिद्ध योगामध्ये अशी करा पूजा, मिळेल अपेक्षित यश
3

Shivratri: अश्विन महिन्यातील शिवरात्र कधी आहे? सिद्ध योगामध्ये अशी करा पूजा, मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: उभयचारी योग आणि सूर्य संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचे चमकतील नशीब
4

Zodiac Sign: उभयचारी योग आणि सूर्य संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचे चमकतील नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.