Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Temple : भारतील ‘अशी’ 5 हनुमान मंदिरं जिथे आजही घडतात चमत्कार, काय आहे यामागचं गूढ

देशभरात हनुमानाची अनेक मंदिरं आहेत पण अशी काही मंदिरं आहेत ज्यांची ख्याती सर्वांना आश्चर्यचकित करते. काय आहे या 5 हनुमान मंदिरांचं कोडं जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 08:58 PM
Hanuman Temple :  भारतील ‘अशी’ 5 हनुमान मंदिरं जिथे आजही घडतात चमत्कार, काय आहे यामागचं गूढ
Follow Us
Follow Us:
  • भारतील ‘अशी’ 5 हनुमान मंदिरं जिथे आजही घडतात चमत्कार
  • काय आहे यामागचं गूढ
जय राम श्री राम म्हटल्या डोळ्यासमोर फक्त राम आणि सीताच येत नाही तर लक्ष्मण आणि संकटमोचन म्हणून ज्याची ख्याती आहे असा बजरंगीबली देखील डोळ्यासमोर येतो. तसं पाहायला गेलं तर देशभरात हनुमानाची अनेक मंदिरं आहेत पण अशी काही मंदिरं आहेत ज्यांची ख्याती सर्वांना आश्चर्यचकित करते. काय आहे या 5 हनुमान मंदिरांचं कोडं जाणून घेऊयात.

संगम तटावरील निद्रा अवस्थेतील हनुमान, प्रयागराज

प्रयागराजमधील पवित्र संगम नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथील हनुमानाची मूर्ती उभ्या किंवा बसलेल्या अवस्थेत नसून, निद्रावस्थेत आहे.धार्मिक मान्यतेनुसार, दरवर्षी जेव्हा गंगेच्या पाण्याची पातळी वाढते, तेव्हा स्वतः गंगा माता भगवान हनुमानाच्या चरणांना स्पर्श करायला येते. स्नान करून संगमाला भेट देणे आवश्यक मानले जाते, कारण ही एकमेव संपूर्ण तीर्थयात्रा आहे.

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?

महावीर मंदिर, पाटणा

पाटणा जंक्शनजवळ असलेले महावीर मंदिर हे उत्तर भारतातील सर्वात पूजनीय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, ते आपल्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जाते.येथे हनुमानाच्या दोन मूर्ती स्थापित आहेत, त्यापैकी एक मूर्ती वाईटाचा नाश करणारी आणि दुसरीला भक्तांचे दुःख दूर करणारी आहे अशी या ठिकाणची मान्यता आहे.असं म्हटलं जातं की येथे भक्तीभावाने केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही.

गिरिजाबंध हनुमान मंदिर, विलासपूर

विलासपूरजवळ असलेले गिरिजाबंध हनुमान मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे. जिथे हनुमान चक्क स्त्रीवेषात असून त्याची पूजा केली जाते. या ठिकाणी स्थापित केलेली दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती अत्यंत प्राचीन आहे. असा विश्वास आहे की, जे भक्त खऱ्या मनाने हनुमानाचे दर्शन घेतात आणि त्याची पूजा करतात, त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होते असा बजरंगबलीकडू आशीर्वाद मिळतो.

बालहनुमान मंदिर, दिल्ली

दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये असलेले हे मंदिर इतिहास आणि अध्यात्म याचं समीकरण आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचं म्हटले जातं. या ठिकाणी भगवान हनुमानाची बालरूपातील मूर्ती विराजमान आहे. भक्त येथे कुंकू आणि अत्तर अर्पण करतात. असं म्हटलं जातं की, या बालहनुमानाचं दर्शन घेतल्याने सर्व अडथळे दूर होतात असा विश्वास आहे.

हनुमानगढी, अयोध्या
हनुमानगढीला वंदन केल्याशिवाय अयोध्येची यात्रा अपूर्ण मानली जाते. हनुमानाला अयोध्येचा रक्षक किंवा कोतवाल म्हणून ओळखले जाते. परंपरेनुसार, श्री रामाचं दर्शन घेण्यापूर्वी भाविक हनुमंगढी येथे दर्शनाला येतात. एका उंच टेकडीवर वसलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना पायऱ्या चढाव्या लागतात. येथे मारुती आजही आपल्या बालरूपात प्रकट होतात, असा भाविकांना विश्वास आहे.

Vastu Tips : संध्याकाळी चुकूनही घरात आणू नका ‘हे’ सामान, अत्यंत अशुभ आणि व्हाल कंगाल

 

Web Title: Hanuman temples in india where miracles still happen what is the mystery behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • hanuman temple
  • hindu religion

संबंधित बातम्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
1

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.