Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shakambari Devi: प्रभादेवीतील शाकंबरी देवीचा काय आहे इतिहास आणि देवीची कथा जाणून घेऊया

Shakambari Devi: प्रभादेवी मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना असल्याची मान्यता आहे. मुंबईतील या प्राचीन मंदिराशी राजा बिंबदेव, शाकंभरी देवी आणि पाठारे प्रभू समाजाशी संबंधित अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 02, 2026 | 09:34 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • प्रभादेवीतील शाकंबरी देवीचे प्रसिद्ध मंदिर
  • शाकंबरी देवीच्या मंदिराचा काय आहे इतिहास आणि कथा
  • प्रभादेवीतील प्राचीन मंदिर
मुंबई म्हटलं की  इमारती, धावपळ आणि आधुनिक जीवनशैली डोळ्यांसमोर येते. मात्र याच मुंबईच्या मध्यवर्ती भागात शेकडो वर्षांचा इतिहास जपणारे प्रभादेवी मंदिर आहे. प्रभादेवीतील शाकंबरी देवीचे मंदिर 300 वर्षांवर्षांहून अधिक जुने असल्याचे सांगितले जात आहे. या मंदिरामागे अनेक प्रसिद्ध कथा आहेत. मंदिराची पुनर्प्रतिष्ठा इ.स. १७१५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते.

प्रभादेवी मंदिराचा प्राचीन इतिहास

बाराव्या शतकामध्ये देवगिरीचे स्वयं यादव राजा बिंबदेव किंवा गुजरातचे राजा बिंब यांची ही कुलस्वामिनी होती. त्या काळी या देवीला शाकंबरी म्हणून ओळखलं जातं होतं. राजा बिंबने या भागात आपले राज्य स्थापन करून ही मुख्य देवता आणली होती.

मुघल आक्रमणाच्या काळात मूर्ती सुरक्षित ठेवली

जेव्हा मुगल आक्रमकांनी या क्षेत्रावरती हल्ले सुरू केले तेव्हा देवीची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिची विटंबना टाळण्यासाठी ती हलवण्यात आली ती प्रथम माहिमच्या खाडीत नंतर चमत्कारीरित्या मंदिराजवळ एका विहिरीत लपवली गेली.

Astro Tips: दिवसाच्या सुरुवातीला करा ‘ॐ’चा जप; तणाव आणि झोपेसाठी ठरू शकतो फायदेशीर

स्वप्नात देवीचे दर्शन

मुंबईतील मूळ निवासी असलेल्या पाठारे प्रभू समाजातील शाम नायक नावाच्या एका भक्ताच्या स्वप्नात प्रभा ही देवी आली. देवीने त्याला विहिरीतून आपली मूर्ती बाहेर काढून मंदिर पुन्हा बांधण्यास सांगितलं आणि स्वप्नातील आदेशानुसार 1715 मध्ये या मंदिराची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. या 300 वर्ष जुन्या मंदिरावरून मंदिराचं नाव प्रभादेवी असं पडलं. मंदिरातील देवीच्या मूर्तीचा इतिहास मंदिराच्या स्थापनेपेक्षाही जुना असल्याचं काही ऐतिहास संदर्भ सांगतात. उपलब्ध माहितीनुसार, सध्याचं हे मंदिर सुमारे 300 वर्षांपूर्वीच मानलं जातं.

दलदलीच्या प्रदेशापासून आधुनिक मुंबईपर्यंत

आजचं प्रभादेवी परिसर उंच इमारती, रस्ते आणि आधुनिक मुंबईचा भाग दिसतो पण पूर्वी मुंबईचा बराच भाग दलदलीचा, खाडीचा आणि नारळाच्या झाडांनी भरलेला प्रदेश होता. शहरांच्या विस्तारासोबत अनेक भागांची जमीन भराव करून विकसित करण्यात आली आणि पुढे दादर, प्रभादेवी आणि एलफिस्टन यांसारख्या भागांची शहरी ओळख निर्माण झाली.

Kendra Drishti Yog: बुध-मंगळ तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा 

प्राचीन परंपरा आणि आधुनिक मुंबईचा संगम

प्रभादेवीची खासियत म्हणजे येथील जुनी धार्मिक परंपरा आणि आधुनिक मुंबई अगदी जवळजवळ पाहायला मिळते. एका बाजूला शेकडो वर्षातील देवीची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला दोन शतकाचं इतिहास असलेलं सिद्धीविनायक मंदिर आणि त्याभोवती बेताने विकसित झालेली आधुनिक मुंबई यामुळेच प्रभादेवीला वेगळ सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: History and story of shakambari devi temple in prabhadevi pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Astro Tips: दिवसाच्या सुरुवातीला करा ‘ॐ’चा जप; तणाव आणि झोपेसाठी ठरू शकतो फायदेशीर
1

Astro Tips: दिवसाच्या सुरुवातीला करा ‘ॐ’चा जप; तणाव आणि झोपेसाठी ठरू शकतो फायदेशीर

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Kendra Drishti Yog: बुध-मंगळ तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा 
3

Kendra Drishti Yog: बुध-मंगळ तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा 

Sarva Pitru Amavasya: पितृदोषापासून मुक्तीसाठी ‘या’५ पैकी एक रोप, पितृदोष होऊ शकते दूर
4

Sarva Pitru Amavasya: पितृदोषापासून मुक्तीसाठी ‘या’५ पैकी एक रोप, पितृदोष होऊ शकते दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.